Jump to content

टी.आर.व्ही.एस. रमेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टी.आर.व्ही.एस. रमेश

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
२३ मे २०१९  ४ जून २०२४
मागील ए. अरुणमोळीतेवन
पुढील एम.के. विष्णू प्रसाद
मतदारसंघ कडलूर

जन्म ९ नोव्हेंबर, १९७० (1970-11-09) (वय: ५५)
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

टी.आर.व्ही.एस. रमेश (तमिळ: டி. ஆர். வி. எஸ். ரமேஷ்) हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या आरणी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.