शिरोमणी अकाली दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिरोमणी अकाली दल (पंजाबी: ਸ਼੍ਰੋਮਣੀ ਅਕਾਲੀ ਦਲ) हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे. भारताच्या पंजाब राज्यामध्ये कर्यरत असलेल्या ह्या पक्षाचे ध्येय शीख लोकांचे हित जपणे हे असून त्याची स्थापना १९२० साली करण्यात आली. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे अकाली दलाचे सदस्य व माजी अध्यक्ष असून त्यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजीत सिंह बरनाला हे देखील अकाली दलाचे पक्षाध्यक्ष होते.

बाह्य दुवे[संपादन]