अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा
Indian Election Symbol Lock And Key.svg
पक्षाध्यक्ष बद्रुद्दीन अजमल
स्थापना इ.स. २००५
मुख्यालय गुवाहाटी, आसाम
लोकसभेमधील जागा
३ / ५४५
विधानसभेमधील जागा
१३ / १२६
(आसाम)
राजकीय तत्त्वे इस्लाम

इवलेसे|अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चाचा ध्वज अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा (संक्षेप: एआययूडीएफ) (All India United Democratic Front; असमीया: সৰ্ব ভাৰতীয় সংযুক্ত গণতান্ত্ৰীক মৰ্চা) हा भारत देशाच्या आसाम राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. २००५ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय गुवाहाटी येथे असून त्याची विचारधारा मुस्लिम धर्मावर आधारित आहे. विद्यमान लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल हे एआयएमआयएमचे संस्थापक व पक्षप्रमुख आहेत.

निवडणूक इतिहास[संपादन]

वर्ष निवाडणूक जागांवर विजय
२००९ २००९ लोकसभा निवडणुका 1
२०११ आसाम विधानसभा निवडणूक, २०११ 18
२०१४ २०१४ लोकसभा निवडणूका 3
२०१६ आसाम विधानसभा निवडणूक, २०१६ 13

बाह्य दुवे[संपादन]