ओम बिर्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओम बिड़ला 
भारतीय राजकारणी
Om Birla Member of Parliament Rajasthan India.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर ४, इ.स. १९६२
कोटा
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Member of the Rajasthan Legislative Assembly (इ.स. २००३, इ.स. २०१४)
  • १६ वी लोकसभा सदस्य (इ.स. २०१४)
  • १७वी लोकसभा सदस्य (इ.स. २०१४)
  • लोकसभेचा अध्यक्ष (इ.स. २०१९)
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Om Birla (es); ᱳᱢ ᱵᱤᱨᱞᱟ (sat); Om Birla (fr); ઓમ બિડ઼લા (gu); Om Birla (sl); Om Birla (hu); Om Birla (en); Om Birla (ast); Om Birla (ca); ओम बिड़ला (mr); Om Birla (de); ଓମ୍ ବିର୍ଲା (or); Om Birla (ga); ਓਮ ਬਿਰਲਾ (pa); 奥姆·博拉 (zh); Om Birla (da); ओम बिड़ला (ne); オム・ビルラ (ja); ఓమ్ బిర్లా (te); ओम बिड़ला (sa); Om Birla (sv); Om Birla (nn); ഓം ബിർള (ml); Om Birla (nl); 奧姆·博拉 (zh-hant); ओम बिड़ला (hi); ಓಂ ಬಿರ್ಲಾ (kn); Om Birla (fi); ঔম বিৰলা (as); Om Birla (nb); ओम बिड़ला (mai); ஓம் பிர்லா (ta) politico indiano (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); politikari indiarra (eu); políticu indiu (ast); polític indi (ca); भारतीय राजकारणी (mr); político indiano (pt); Indian politician (en-gb); سیاست‌مدار هندی (fa); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); indisk politiker (da); politician indian (ro); indisk politiker (nb); سياسي هندي (ar); político indio (gl); indisk politiker (sv); indisk politikar (nn); פוליטיקאי הודי (he); Indiaas politicus (nl); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); político indio (es); intialainen poliitikko (fi); Speaker of The Lok Sabha (en); Indian politician (en-ca); politikan indian (sq); இந்திய அரசியல்வாதி (ta)

ओम बिर्ला भारतीय राजकारणी असून सध्या ते १७व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत.[१] राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत.[२] संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[३]

सुरवातीचे जीवन[संपादन]

ओम बिर्ला यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी श्रीकृष्ण बिर्ला आणि शकुंतला देवी यांच्या मारवाडी माहेश्वरी कुटुंबात झाला. कोटा येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर व शासकीय वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "...जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले 'मी शिकलेला अध्यक्ष आहे'". Lokmat. 5 जुलै 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "The Office of Speaker Lok Sabha". speakerloksabha.nic.in. 5 जुलै 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Om Birla | National Portal of India". www.india.gov.in. 5 जुलै 2020 रोजी पाहिले.