अगाथा संगमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अगाथा कोंगकाल संगमा

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील कॉन्राड संगमा
मतदारसंघ तुरा

जन्म २४ जुलै, १९८० (1980-07-24) (वय: ४३)
नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
नाते जेम्स संगमा (भाऊ), कॉन्राड संगमा (भाऊ)
व्यवसाय वकील

अगाथा कोंगकाल संगमा (२४ जुलै, १९८०:नवी दिल्ली, भारत - ) या भारतीय राजकारणी आहेत. या तुरा मतदारसंघातून राष्ट्रावदी काँग्रेसतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.