अठरावी लोकसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताची लोकसभा
भारताची अठरावी लोकसभा
प्रकार
प्रकार द्विसभागीय राष्ट्रीय विधिमंडळ
इतिहास
नेते
संरचना
सदस्य ५४३
निवडणूक
मागील निवडणूक २०१९
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली, भारत
संकेतस्थळ
लोकसभा संकेतस्थळ
तळटिपा

भारताच्या कनिष्ठ सभागृहाचा नवीन कार्यकाळ (२०२४ ते २०२९) अर्थात १८वी लोकसभा २०२४ लोकसभा निवडणुकीद्वारे गठित होणार आहे. १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ अश्या ७ चरणांमध्ये मतदान होईल. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होतील.

सदस्य[संपादन]