अलाहाबाद लोकसभा मतदारसंघ
Appearance
अलाहाबाद लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज शहरात स्थित असून येथील सर्व विधानसभा मतदारसंघ प्रयागराज जिल्ह्यात आहेत.
अलाहाबाद हा भारतामधील सर्वात प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघांपैकी एक समजला जातो. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व व्ही.पी. सिंग तसेच सिनेअभिनेता अमिताभ बच्चन, भाजपचे वरिष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी हे येथूनच निवडून आले होते.
विधानसभा मतदासंघ
[संपादन]लोकसभा मतदारसंघ अलाहाबाद मध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
| # | नाव | जिल्हा |
|---|---|---|
| १ | मेजा | प्रयागराज |
| २ | काराछाना | |
| ३ | अलाहाबाद दक्षिण | |
| ४ | कोराओं | |
| ५ | बारा |
खासदार
[संपादन]^ - पोटनिवडणूक