Jump to content

केशरी देवी पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केशरी देवी पटेल

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१९  जून २०२४
मागील नागेंद्र प्रताप सिंह पटेल
पुढील प्रवीण पटेल
मतदारसंघ फूलपूर

जन्म १ जानेवारी, १९५७ (1957-01-01) (वय: ६९)
चित्रकूट जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
मागील इतर राजकीय पक्ष बहुजन समाज पक्ष

केशरी देवी पटेल ह्या भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. त्या २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून उत्तर प्रदेशच्या फूलपूर मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेल्या.