राजेश चुडासमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजेश चुडासमा

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ जुनागढ

जन्म १० एप्रिल, इ.स. १९८२
चोरवाड, जुनागढ जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी रेखा राजेश चुडासमा
अपत्ये
निवास चोरवाड, गुजरात

राजेश चुडासमा (१० एप्रिल, इ.स. १९८२:चोरवाड, जुनागढ जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील जुनागढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.