Jump to content

एस. ज्ञानतिरवैयम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस. ज्ञानतिरवैयम

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
३० मे २०१९  ४ जून २०२४
मागील के.आर.पी. प्रभाकरन
पुढील सी. रॉबर्ट ब्रुस
मतदारसंघ तिरुनेलवेली

जन्म १५ जुलै, १९६४ (1964-07-15) (वय: ६२)
तिरुनेलवेली जिल्हा, तमिळनाडू
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

एस. ज्ञानतिरवैयम (तमिळ: எஸ். ஞானதிரவியம்) हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ साली द्रमुक पक्षातर्फे तिरुनेलवेली येथून लोकसभेवर निवडून गेले होते.