Jump to content

जी. सेल्वम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जी. सेल्वम

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२३ मे २०१९
मागील के. मरागतम
मतदारसंघ कांचीपुरम

जन्म १८ जून, १९७४ (1974-06-18) (वय: ५२)
कांचीपुरम, तमिळनाडू
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

गणेशन सेल्वम (तमिळ: க. செல்வம்) हे भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ पासून द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षातर्फे कांचीपुरम येथून लोकसभेवर निवडून येत आहेत.