Jump to content

गांधीनगर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गांधीनगर हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये गुजरातची राजधानी गांधीनगरसह गांधीनगर जिल्ह्यामधील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरमधून ५ वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१ सोमचंद्रभाई सोलंकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ)
पाचवी लोकसभा १९७१-७७ सोमचंद्रभाई सोलंकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ)
सहावी लोकसभा १९७७-८० पुरुषोत्तम मावळणकर जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ अमृत पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ जी.आय. पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ शंकरसिंह वाघेला भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ अटलबिहारी वाजपेयी
विजय पटेल
भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

बाह्य दुवे

[संपादन]