मथुरा लोकसभा मतदारसंघ
Appearance
मथुरा हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे
खासदार
[संपादन]लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | जयंत चौधरी | राष्ट्रीय लोक दल |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | हेमा मालिनी | भारतीय जनता पक्ष |
सतरावी लोकसभा | २०१९-२०२४ | हेमा मालिनी | भारतीय जनता पक्ष |
अठरावी लोकसभा | २०२४- |
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मथुरा लोकसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.