লোকসভার অধ্যক্ষ (bn); président de la Lok Sabha (fr); લોકસભાના અધ્યક્ષ (gu); भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष (mr); ଲୋକ ସଭାର ବାଚସ୍ପତି (or); 印度人民院議長 (zh); लोक सभा अध्यक्ष (ne); ഇന്ത്യയിലെ ലോക് സഭാ സ്പീക്കർമാരുടെ പട്ടിക (ml); lista över talmän i Lok Sabha (sv); Przewodniczący Lok Sabha (pl); Liste over Lok Sabhas presidenter (nb); Speaker of the Lok Sabha (en); लोकसभाध्यक्षाः (sa); लोकसभा के अध्यक्ष (hi); లోక్ సభ స్పీకర్ (te); ਲੋਕ ਸਭਾ ਦੇ ਸਪੀਕਰ (pa); লোকসভাৰ অধ্যক্ষ (as); 人民院發言人 (zh-hant); 人民院发言人 (zh-hans); இந்திய மக்களவைத் தலைவர் (ta) presiding officer of the lower house of the Parliament of India (en); भारताच्या लोकसभेचे सभापती (mr); সভা পৰিচালক (as) List of Speakers of Lok Sabha, Speaker of the Lok Sabha, ലോക്സഭ സ്പീക്കർ (ml); लोक सभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा का अध्यक्ष (hi); 人民院发言人 (zh); ଲୋକ ସଭାର ଅଧ୍ୟକ୍ଷ, ଲୋକସଭାର ବାଚସ୍ପତି (or)
भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्यालोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो. लोकसभेचे कामकाज सुरळीत चालवण्याची व शिस्त राखण्याची जबाबदारी सभापतीवर असते. कामकाजामध्ये सतत व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांना तात्पुरते निलंबित करण्याचा हक्क देखील अध्यक्षाला आहे. लोकसभा सभापती लोकसभेपुढे अनेक विधायके व ठराव मांडतो व त्यावर चर्चा व मतदान घडवून आणतो.
सुमित्रा महाजन ह्या लोकसभेच्या माजी सभापती आहेत.ओम बिर्ला हे 17व्या लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष.निवड बिनविरोध झाली.