Jump to content

कल्याण लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कल्याण हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ आनंद प्रकाश परांजपे शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: कल्याण
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना आनंद परांजपे २,१२,४७६ ३९
राष्ट्रवादी वसंत डावखरे १,८८,२७४ ३४.५६
मनसे वैशाली दरेकर १,०२,०६३ १८.७३
बसपा कम्रुद्दीन खान १५,७०९ २.८८
भारिप बहुजन महासंघ एस.एस. साळवे ३,२४२ ०.६
अपक्ष मोहम्मद युनुस खान ३,१०३ ०.५७
अपक्ष सिद्दीकी अली २,८४६ ०.५२
अपक्ष बबन कांबळे २,८०३ ०.५१
अपक्ष महेंद्र वधविंदे २,४७४ ०.४५
राष्ट्रीय समाज पक्ष मुहम्मद अझामी १,७७७ ०.३३
नवभारत निर्माण पक्ष सय्यद हसीना नसीम १,४१६ ०.२६
पीपल्स रिपब्लिकन पक्ष नरेंद्र मोरे १,२६९ ०.२३
अपक्ष सुरेश पंडागळे १,२४५ ०.२३
अपक्ष गोवर्धन भगत १,१५४ ०.२१
बहुमत २४,२०२ ४.४४
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना श्रीकांत शिंदे
मनसे प्रमोद पाटील
राष्ट्रवादी आनंद परांजपे
आम आदमी पार्टी नरेश ठाकूर
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-28 रोजी पाहिले.