Jump to content

राममोहन एन. किंजरापू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किंजरापू राममोहन नायडू

विद्यमान
पदग्रहण
९ जून २०२४
पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी
मागील महाराज ज्योतिरादित्य माधवराव शिंदे


विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील किल्ली कृपा रानी
मतदारसंघ श्रीकाकुलम

जन्म १८ डिसेंबर १९८७
निम्माडा, श्रीकाकुलम जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष तेलुगू देशम पक्ष
वडील किंजारापु येर्‌रानायडु
पत्नी बंडारु श्रव्या
नाते किंजरापु अचन्नैडू (काका)
निवास श्रीकाकुलम जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत
शिक्षण बी.एस.सी.
एम.बी.ए.
गुरुकुल पर्ड्यू विद्यापीठ, लाँग आयलंड विद्यापीठ
व्यवसाय राजकारणी

राममोहन एन. किंजरापू हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

राममोहन नायडू किंजरापू (१८ डिसेंबर, इ.स. १९८७:निम्माडा, श्रीकाकुलम जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.