पंकज चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंकज चौधरी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ

पंकज चौधरी (नोव्हेंबर १५, १९६४) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जुलै ७,२०२१ पासून नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात अर्थराज्यमंत्री आहेत. ते १९९१,१९९६,१९९८, २००४,२०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.