सौमित्र खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सौमित्र खान

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद

सौमित्र खान हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.