Jump to content

फरुखाबाद लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फरुखाबाद लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील फरुखाबाद ह्या भागात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ फरुखाबाद जिल्ह्यात तर उर्वरित एक एटा जिल्हामध्ये आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ फरुखाबादमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ अलिगंज एटा
२ कैमगंज फरुखाबाद
३ फरुखाबाद
४ अमृतपूर
५ भोजपूर

खासदार

[संपादन]

येथून भारतीय स्वातंत्र्यसेनानी राम मनोहर लोहिया १९६२ सालच्या पोटनिवडणुकीमध्ये संयुक्त सोशलिस्ट पक्षाकडून निवडून आले होते.

वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९९१ दहावी सलमान खुर्शीद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९६ अकरावी साक्षी महाराज भारतीय जनता पक्ष
१९९८ बारावी
१९९९ तेरावी चंद्र भूषण सिंह समाजवादी पक्ष
२००४ चौदावी
२००९ पंधरावी सलमान खुर्शीद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सोळावी मुकेश राजपूत भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी


हे सुद्धा पहा

[संपादन]