रमेश पोखरियाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रमेश पोखरियाल

कार्यकाळ
२७ जून, इ.स. २००९ – ११ सप्टेंबर, इ.स. २०११
मागील भुवनचंद्र खंडुरी
पुढील भुवनचंद्र खंडुरी

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील हरीश रावत

जन्म १५ ऑगस्ट, १९५९ (1959-08-15) (वय: ६४)
पिनानी, पौडी गढवाल जिल्हा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू

रमेश पोखरियाल (१५ ऑगस्ट, इ.स. १९५९ - हयात) हे भारत देशाच्या भारतीय जनता पक्ष पक्षामधील राजकारणी, विद्यमान लोकसभा सदस्य व उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. पोखरियाल जून २९ ते सप्टेंबर २०११ दरम्यान उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर होते. २०१४ लोकसभा निवडणुका आणि २०१९ निवडणुकांमध्ये पोखरियाल हरिद्वार लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले.

राजकारणासोबत पोखरियाल कवी व लेखक देखील आहेत.

बाह्य दुवे[संपादन]