केसिनेनी श्रीनिवास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केसिनेनी श्रीनिवास (२२ जानेवारी, इ.स. १९६६:विजयवाडा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आणि उद्योगपती आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.