Jump to content

१ ली लोकसभा सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९५१-५२ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या १ल्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.

खासदार

[संपादन]

अजमेर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
अजमेर
उत्तर अजमेर ज्वाला प्रसाद शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून राजस्थान राज्याचा मतदारसंघ
दक्षिण अजमेर मुकट बिहारीलाल भार्गव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून राजस्थान राज्याचा मतदारसंघ

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह[n १] जॉन रिचर्डसन राष्ट्रपतीद्वारा नियुक्त

आसाम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आसाम
काछाड-लुशाई टेकड्या (अ.जा.)[n २] सुरेशचंद्र देब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
प्रा. निबारणचंद्र लष्कर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
स्वायत्त जिल्हा (अ.ज.) बोनिली खोंगमेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोलपारा-गारो टेकड्या (अ.ज.)[n २] अमजद अली समाजवादी पक्ष (भारत)
सीतानाथ ब्रह्म चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारपेटा बलीराम दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुवाहाटी रोहिणी कुमार चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १६ डिसेंबर १९५५ रोजी निधन
देवेंद्रनाथ शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित
दरांग कामाख्य प्रसाद त्रिपाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नौगाँग देबकांत बरूआ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोलाघाट-जोरहाट देबेश्वर शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिबसागर उत्तर लखीमपूर सुरेंद्रनाथ बर्गोहेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
बिमला प्रसाद चालिहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित
१० दिब्रुगढ जोगेंद्रनाथ हजारिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

भोपाळ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
भोपाळ
सिहोर सईद उल्लाह रझ्मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
रायसेन छत्रुनारायण मालविय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ

बिहार

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आसाम
पाटलीपुत्र सारंगधर सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मध्य पटना कैलाश पती सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पूर्व पटना तारकेश्वरी सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पटना-शहाबाद बलीराम भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पूर्व गया[n २] ब्रजेश्वर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रामधनी दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर गया बिगेश्वर मिश्रा समाजवादी पक्ष (भारत)
पश्चिम गया सत्येंद्र नारायण सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण शहाबाद[n २] जगजीवन राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राम सुभग सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर-पश्चिम शहाबाद कमल सिंग अपक्ष
१० उत्तर सारन झुलन सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ मध्य सारन महेंद्रनाथ सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ पूर्व सारन सत्य नारायण सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ दक्षिण सारन द्वारकानाथ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ सारन-चंपारण[n २] बिभुती मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भोला राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ उत्तर चंपारण बिपीन बिहारी वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ पूर्व चंपारण सय्यद महमूद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर चंदेश्वर प्रसाद नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
ठाकूर जुगल किशोर सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणुकीद्वारे निर्वाचित
१८ उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर दिग्विजय नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ मध्य मुझफ्फरपूर श्याम नंदन सहाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० पूर्व मुझफ्फरपूर अवधेश्वर प्रसाद सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ मुझफ्फरपूर-दरभंगा[n २] रामेश्वर साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राजेश्वरा पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ पूर्व समस्तीपूर सत्य नारायण सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ मध्य दरभंगा श्री नारायण दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ पूर्व दरभंगा अनिरुद्ध सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ उत्तर दरभंगा श्याम नंदन प्रसाद मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ दरभंगा-भागलपूर ललित नारायण मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ मुंगेर सदर-जमुई[n २] बनारसी प्रसाद सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नयन तारा दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ उत्तर-पश्चिम मुंगेर मथुरा प्रसाद मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ उत्तर-पूर्व मुंगेर सुरेशचंद्र मिश्रा समाजवादी पक्ष (भारत)
३० भागलपूर-पूर्णिया[n २] अनुपलाल मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
आचार्य कृपलानी प्रजा सोशलिस्ट पक्ष पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित
किराई मुशाहर समाजवादी पक्ष (भारत) राजीनामा
किराई मुशाहर प्रजा सोशलिस्ट पक्ष पोट-निवडणूकीद्वारे पुन्हा निर्वाचित
३१ मध्य भागलपूर बनारसी प्रसाद झुनझुनवाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ दक्षिण भागलपूर सुष्मा सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ उत्तर-पूर्व पूर्णिया मोहम्मद इस्लामुद्दीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ मध्य पूर्णिया फणी गोपाळ सेन गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ पूर्णिया-संथल परगणा[n २] झुगर सोरेन पॉल झारखंड पक्ष
भगत झा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
एच. बेंजामिन झारखंड पक्ष पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित
३६ संथल परगणा-हजारीबाग[n २] लाल हेमब्रोम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राम राज जजवारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ पूर्व हजारीबाग नागेश्वर प्रसाद सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ पश्चिम हजारीबाग रामनारायण सिंह छोटा नागपूर संथल परगणा जनता पक्ष
३९ उत्तर-पूर्व रांची अब्दुल इब्राहिम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० पश्चिम रांची (अ.ज.) जयपाल सिंग मुंडा झारखंड पक्ष
४१ पलामू-हजारीबाग-रांची[n २] गजेंद्र प्रसाद सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जितन खेडवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ उत्तर मनभूम[n २] प्रभातचंद्र बोस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून पश्चिम बंगाल राज्याचा मतदारसंघ
मोहन हरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून पश्चिम बंगाल राज्याचा मतदारसंघ
४३ दक्षिण मनभूम-धलभूम[n २] भजहारी महातो लोक सेवक संघ १ नोव्हेंबर १९५६ पासून पश्चिम बंगाल राज्याचा मतदारसंघ
चैतन मांझी लोक सेवक संघ १ नोव्हेंबर १९५६ पासून पश्चिम बंगाल राज्याचा मतदारसंघ
४४ चैबसा (अ.ज.) कानुराम देवगाम झारखंड पक्ष

बिलासपूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
बिलासपूर
बिलासपूर आनंद चंद अपक्ष १ जुलै १९५४ पासून हिमाचल प्रदेश राज्याचा मतदारसंघ

बॉम्बे

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
बॉम्बे
बनासकांठा अकबरभाई दालुमिया चावडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
साबरकांठा गुलझारीलाल नंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंचमहाल-पूर्व बडोदा[n २] मणेकलाल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रुपजी भावजी परमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पूर्व महेसाणा शांतीलाल गिरधरलाल पारेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पश्चिम महेसाणा तुलसीदास किलचंद अपक्ष
अहमदाबाद[n २] गणेश वासुदेव मावळंकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २७ फेब्रुवारी १९५६ रोजी निधन
सुशिला गणेश मावळंकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणुकीद्वारे निर्वाचित
मुलदास भुदरदास वैश्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर खेडा फुलसिंहजी भरतसिंहजी डाभी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण खेडा मणिबेन पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पश्चिम बडोदा इंदुभाई अमिन अपक्ष
१० भरूच चंद्रशंकर मणिशंकर भट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ सुरत[n २] कन्हैय्यालाल देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बहादुरभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ ठाणे[n २] अनंत सावळाराम नांदकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन
यशवंतराव मार्तंडराव मुकणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणुकीद्वारे निर्वाचित
गोविंद धर्माजी वर्तक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ उत्तर अहमदनगर पंढरीनाथ रामचंद्र कनावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ दक्षिण अहमदनगर उत्तमचंद रामचंद भोगवत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ भुसावळ शिवराम रंगो राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ जळगाव हरी विनायक पाटसकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ पश्चिम खानदेश[n २] शाळीग्राम रामचंद्र भारतीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जयंतराव गणपत नातवडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ मध्य नाशिक गोविंद हरी देशपांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ मध्य पुणे नरहर विष्णू गाडगीळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० दक्षिण पुणे इंदिरा अनंत मायदेव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ उत्तर सातारा गणेश सदाशिव आलतेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ कोल्हापूर-सातारा[n २] हसमंतराव बाळासाहेब खर्डेकर अपक्ष
रत्नाप्पा कुंभार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ सोलापूर[n २] शंकरराव शांताराम मोरे शेतकरी कामगार पक्ष
पांडुरंग नाथुजी राजभोज अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन
२४ कुलाबा चिंतामण द्वारकानाथ देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ दक्षिण सातारा व्यंकटराव पिराजी पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ उत्तर बेळगांव बळवंतराव नागेशराव दातार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
२७ दक्षिण बेळगांव शंकरगौडा विरनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
२८ उत्तर रत्‍नागिरी जगन्नाथराव कृष्णराव भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ दक्षिण रत्‍नागिरी मोरेश्वर दिनकर जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० उत्तर विजापूर राजाराम गिरधरलाल दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
३१ दक्षिण विजापूर रामप्पा बलप्पा बिदारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
३२ उत्तर धारवाड दत्तात्रय परशुराम कर्माकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
३३ दक्षिण धारवाड तिमप्पा रुद्रप्पा नेस्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
३४ कन्नाडा जोआकिम अल्वा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
३५ दक्षिण बॉम्बे सदाशिव कानोजी पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ उत्तर बॉम्बे[n २] विठ्ठल बाळकृष्ण गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नारायण सदोबा काजरोळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ बॉम्बे उपनगर जयश्री नैशद रावजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

कूर्ग

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
कूर्ग
कूर्ग एन. सोमण्णा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ

दिल्ली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
दिल्ली
नवी दिल्ली सुचेता कृपलानी किसान मजदूर प्रजा पक्ष
बाह्य दिल्ली[n २] नवल प्रभाकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सी. कृष्णन नायर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दिल्ली शहर राधा रमण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हिमाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
हिमाचल प्रदेश
मंडी-महासू[n २] गोपी राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राजकुमारी अमृत कौर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
छम्ब-शिरमूर ए.आर. सेवल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हैदराबाद

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
हैदराबाद
हैदराबाद शहर अहमद मोहिउद्दीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
इब्राहिमपट्टणम सादत अली खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
महबूबनगर[n २] जनार्दन रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
पी. रामास्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
कुष्टगी शिवमूर्ती स्वामी अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
गुलबर्गा स्वामी रामानंद तीर्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
यादगीर कृष्णचार्य जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
बीदर शौकतुल्लाह शाह अन्सारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
विकराबाद एस.ए. एबनीझीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
उस्मानाबाद राघवेंद्र श्रीनिवासराव दिवाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
१० बीड रामचंद्र गोविंद परांजपे पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
११ औरंगाबाद सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
१२ अबंड हणमंत गणेश वैष्णव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
१३ परभणी नारायणराव वाघमारे शेतकरी कामगार पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
१४ नांदेड[n २] शंकरराव श्रीनिवासराव तेलकीकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
देवराव नामदेवराव कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
१५ आदिलाबाद सी. माधव रेड्डी समाजवादी पक्ष (भारत) १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१६ निजामाबाद हरिश्चंद्र हेडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१७ मेडक एन.एम. जयसूर्या पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१८ करीमनगर[n २] एम.आर. कृष्ण रेड्डी अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
बद्दम येल्ला रेड्डी पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१९ वरंगळ पेंद्याल राघव राव पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
२० खम्मम टी.बी. विठ्ठल राव पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
२१ नालगोंडा[n २] सुंकम अचलु पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
रवि नारायण रेड्डी पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ

जम्मू आणि काश्मीर

[संपादन]

१९५१ साली लोकसभा मतदारसंघांचे जम्मू आणि काश्मीर मधील परिसिमन झालेले नसल्याने जम्मू आणि काश्मीरमधून एकूण सहा खासदार हे थेट राष्ट्रपतींद्वारा नियुक्त केले गेले. सदर नियुक्ती ही अशी झाली की जम्मू आणि काश्मीर घटनासभेच्या आमदारांनी खासदारांना निवडून दिले व त्यांस राष्ट्रपतींनी संमती दिली.

क्र. खासदार पक्ष नोंदी
जम्मू आणि काश्मीर
मौलाना मुहम्मद सईद मसूदी राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
लक्ष्मण सिंह चरक राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
सोफी मोहम्मद अकबर राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
शिव नारायण फोतेदार राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
चौधरी मोहम्मद शफी राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
ख्वाजा गुलाम कादीर राष्ट्रपतीद्वारा नियुक्त

कच्छ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
कच्छ
पूर्व कच्छ गुलाबशंकर अमृतलाल ढोलकिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
पश्चिम कच्छ भवानजी अर्जन खिमजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ

मध्य भारत

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मध्य भारत
निमर बाजीनाथ महोदय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
झबुआ (अ.ज.) अमर सिंह दमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
इंदूर नंदलाल सुर्यनारायण जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
उज्जैन राधेलाल व्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
शाजापूर-राजगड[n २] लिलाधर जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
भागू नंदू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
मंदसौर कैलाश नाथ काटजू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
गुणा विष्णु घनश्याम देशपांडे अखिल भारतीय हिंदू महासभा १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
ग्वाल्हेर विष्णु घनश्याम देशपांडे अखिल भारतीय हिंदू महासभा राजीनामा; १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
नारायण भास्कर खरे अखिल भारतीय हिंदू महासभा पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित; १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
मोरेना-भिंड[n २] सूरज प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
राधा चरण शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ

मध्य प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मध्य प्रदेश
सरगुजा-रायगढ[n २] चंडिकेश्वर शरणसिंह जुदेओ अपक्ष
बाबुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिलासपूर[n २] सरदार अमरसिंह सैगल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रेशमलाल जंगाडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिलासपूर-दुर्ग-रायपूर[n २] भूपेंद्रनाथ मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुरू अगमदास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन
मिनिमाता गुरू अगमदास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणुकीद्वारे निर्वाचित
महासमुंद शिवदास बिसेस्वर डागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन
मगनलाल राधाकृष्ण बागडी किसान मजदूर प्रजा पक्ष पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित
दुर्ग वासुदेव श्रीधर किरोलीकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुर्ग-बस्तर भगवती चरण शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बस्तर मुचाकी कोसा अपक्ष
बालाघाट चिंतामण धिरुवजी गौतम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मंडला-दक्षिण जबलपूर[n २] मंगरू गणू उईके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोविंद दास महेश्वरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० उत्तर जबलपूर सुशील कुमार पटेरिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ सागर खूबचंद दर्याव सिंह सोधिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ निमर बाबूलाल सूरजभान तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ होशंगाबाद सय्यद अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
विष्णु हरी कामत प्रजा सोशलिस्ट पक्ष पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित
१४ छिंदवाडा रायचंदभाई नरसीभाई शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ बेतुल भिकूलाल लक्ष्मीचंद चंदक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ वर्धा श्रीमन्नारायण धर्मनारायण अग्रवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
१७ नागपूर अनुसुया पुरुषोत्तम काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
१८ भंडारा[n २] तुळाराम चंद्रभान साखरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन; १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
अशोक रणजितराम मेहरा प्रजा सोशलिस्ट पक्ष पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित; १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
चतुरभूज विठ्ठलदास जसानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन; १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
भाऊराव बोरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५४ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित, १९५५ मध्ये निधन; १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
अनुसुया भाऊराव बोरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित; १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
१९ चंदा मुल्ला अब्दुल्लाभाई तहेर अली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
२० पूर्व अमरावती पंजाबराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
२१ पश्चिम अमरावती कृष्णराव गुलाबराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
२२ यवतमाळ सहदेव अर्जुन भारती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
२३ बुलढाणा-अकोला[n २] गोपाळराव बाजीराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
लक्ष्मण श्रवण भाटकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ

मद्रास

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मद्रास
पठापट्टणम वराहगिरी वेंकटगिरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
श्रीकाकुलम बोड्डेपल्ली राजगोपाल राव अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
पार्वतीपुरम नुटक्की रामसेसाह्य्या अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
विजयनगरम कंदला सुब्रमण्यम समाजवादी पक्ष (भारत) १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
विशाखापट्टणम[n २] लंका सुंदरम अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
गम मल्लुदोरा अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
काकीनाडा चेलीकानी वेंकट रामाराव भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
राजमुंद्री[n २] कनेती मोहन राव भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
नला रेड्डी नायडू समाजवादी पक्ष (भारत) १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
एलुरु[n २] कोंड्रु सुब्बा राव भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
बय्या सुर्यनारायण मुर्ती किसान मजदूर प्रजा पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
मछलीपट्टणम सनाका बुच्चीकोटैय्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१० गुडीवाडा के. गोपाळ राव भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
११ विजयवाडा हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१२ तेनाली कोटा रघुरामय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१३ गुंटुर सिस्तला वेंकट लक्ष्मी नरसिंह राव अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१४ नरसरावपेट चपलमडुगु रामय्या चौधरी अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१५ ओंगोल[n २] एम. नानादास अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
पी. वेंकटराघवैय्या अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१६ नेल्लोर बेझावडा रामचंद्र रेड्डी अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१७ नंद्याल रयासम शेषगिरी राव अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१८ कुर्नूल एच. सीताराम रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात; १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
वाय. गडीलिंगणा गौड प्रजा सोशलिस्ट पक्ष पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित; १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
१९ बेळ्ळारी टेकुर सुब्रमण्यम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
२० अनंतपूर पैदी लक्ष्मैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
२१ पेनुकोंडा के.एस. राघवचारी किसान मजदूर प्रजा पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
२२ कडप्पा ईश्वर रेड्डी येडुला भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
२३ चित्तूर[n २] टी.एन. विश्वनाथ रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
एम.व्ही. गंगाधर शिवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
२४ तिरुपती एम.ए. अय्यंगार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून आंध्र प्रदेश राज्याचा मतदारसंघ
२५ मद्रास टी.टी. कृष्णमचारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ तिरुवल्लुर[n २] मरगतम चंद्रशेखर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पी. नटेसन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ चेंगलपट्टू ओ.व्ही. अलगेशन मुदलियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ कांचीपुरम ए. कृष्णस्वामी कॉमनवील पक्ष
२९ वेल्लोर[n २] रामचंद्रन कॉमनवील पक्ष
एम. मुथ्थूकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० वांडीवॉश मुनिसामी कॉमनवील पक्ष
३१ कृष्णगिरी सी.आर. नरसिम्हन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ धर्मपुरी एम. सत्यनाथन अपक्ष
३३ सेलम एस.व्ही. रामस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ इरोड[n २] पेरियासामी गौंडर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाळाकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ तिरुचेंगोडे एस.के. बेबी अपक्ष
३६ तिरुप्पूर तिरुप्पूर सुब्रमण्यम अविनाशीलिंगम चेट्टियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ पोल्लाची जी.आर. दामोदरम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ कोईंबतूर टी.ए. रामलिंगम चेट्टियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन
एन.एम. लिंगम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित
३९ पुदुकोट्टाई के.एम. वल्लाथरसू किसान मजदूर प्रजा पक्ष
४० पेराम्बलुर व्ही. बुरारंगास्वामी पडायटाची तमिळनाडू टॉयलर्स पक्ष
४१ तिरुचिरापल्ली ई.पी. मथुरन अपक्ष
४२ तंजावूर रामस्वामी वेंकटरमण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४३ कुंभकोणम सी. रामस्वामी मुदलियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४४ मयुरम[n २] के. आनंदा नाम्बियार भारतीय कम्युनिस्ट पक्ष
व्ही. वीरस्वामी अपक्ष
४५ कडलूर[n २] इळ्ळ्यापेरुमल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोविंदस्वामी कच्चीरायर तमिळनाडू टॉयलर्स पक्ष
४६ टिंडिवनम[n २] ए. जयरामन तमिळनाडू टॉयलर्स पक्ष
व्ही. मुनिस्वामी तमिळनाडू टॉयलर्स पक्ष
४७ तिरुनलवेली पट्टम ए. थानू पिल्लई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४८ श्रीवईकुट्टम ए.व्ही. थॉमस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४९ शंकरानैनरकोईल एम. शंकरपांडियन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५० अरुप्पुकोट्टाई उक्किरापंडी मुथुरामलिंगा थेवर फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सवादी) राजीनामा
एम.डी. रामस्वामी फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सवादी) पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित
५१ रामनाथपुरम व्ही. नागप्पा चेट्टियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५२ श्रीविल्लीपुत्तूर के. कामराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजीनामा
एस.एस. नटराजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे निर्वाचित
५३ मदुराई[n २] एस. बालसुब्रमण्यम कोडीमंगलम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पी. कक्कन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५४ पेरियाकुलम शक्तीवेदिवल गौंडर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५५ दिंडुक्कल अम्मू स्वामीनाथन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५६ दक्षिण कन्नड (उत्तर) उल्लाल श्रीनिवास मल्ल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
५७ दक्षिण कन्नड (दक्षिण) बेनेगल शिवा राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून म्हैसूर राज्याचा मतदारसंघ
५८ कण्णुर ए.के. गोपालन भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
५९ थलसेरी एन. दामोदरम किसान मजदूर प्रजा पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
६० कोळिकोड के.ए. दामोदर मेनन किसान मजदूर प्रजा पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
६१ मलप्पुरम बडेकेंडी पूकर इंडियन युनियन मुस्लिम लीग १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
६२ पोन्नानी[n २] कोयापल्ली केलाप्पन किसान मजदूर प्रजा पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
वेल्ला इचरण इय्यानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ

मणिपूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मणिपूर
अंतः मणिपूर जोगेश्वर सिंह लैसराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाह्य मणिपूर रिशांग केइशिंग समाजवादी पक्ष (भारत)

म्हैसूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
म्हैसूर
कोलार[n २] डोड्डा तिमैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एम.व्ही. कृष्णप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तुमकूर सी.आर. बसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर बंगळूर एन. केशव अय्यंगार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण बंगळूर टी. मदिया गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मंड्या एम.के. शिवन्नजप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
म्हैसूर[n २] एन. राचैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एम.एस. गुरुपादस्वामी किसान मजदूर प्रजा पक्ष
हासन-चिकमगळूर एच. सिद्दानंदजप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिमोगा के.जी. वडियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चित्रदुर्ग एस. निजलिंगप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत
पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत (नेफा)[n ३] चाओ खमून गोहेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त

ओरिसा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
ओरिसा
नबरंगपूर पोन्नाडा सुब्बा राव अखिल भारतीय गणतंत्र परिषद
रायगढ-फुलबनी तोयाका संगण्णा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कालाहांडी-बोलांगिर[n २] गिरीधरी भोई अखिल भारतीय गणतंत्र परिषद
राजेंद्र नारायण सिंह देव अखिल भारतीय गणतंत्र परिषद
बरागढ ब्रजमोहन प्रधान अखिल भारतीय गणतंत्र परिषद
संबलपूर नतबर पांडे अखिल भारतीय गणतंत्र परिषद
सुंदरगढ शिबनारायण सिंह महापात्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धेनकनाल पश्चिम कटक[n २] निरंजन जेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सारंगधर दास समाजवादी पक्ष (भारत)
जाजपूर-केओंझार[n २] भूबनंद दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लक्ष्मीधर जेना अखिल भारतीय गणतंत्र परिषद
मयूरभंज रामचंद्र माझी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० बालेश्वर[n २] कान्हु चरण जेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भागबत साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ केंद्रपाडा नित्यानंद कनुंगो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ कटक हरेकृष्ण महताब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजीनामा
बिरकिशोर रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५४ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१३ पुरी लोकनाथ मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ खुर्दा लिंगराज मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ घुमसूर उमाचरण पटनायक अपक्ष
१६ दक्षिण गंजम बिजॉयचंद्र दास भारतीय कम्युनिस्ट पक्ष

पतियाळा आणि पूर्व पंजाब राज्य संघ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पतियाळा आणि पूर्व पंजाब राज्य संघ
महेंद्रगढ हिरा सिंह चिनारिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात; १ नोव्हेंबर १९५६ पासून पंजाब राज्याचा मतदारसंघ
रामकृष्ण गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५६ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १ नोव्हेंबर १९५६ पासून पंजाब राज्याचा मतदारसंघ
संगरूर रणजित सिंह अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून पंजाब राज्याचा मतदारसंघ
पतियाळा रामप्रताप गर्ग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून पंजाब राज्याचा मतदारसंघ
कपूरथला-भटिंडा[n २] अजित सिंह शिरोमणी अकाली दल १ नोव्हेंबर १९५६ पासून पंजाब राज्याचा मतदारसंघ
सरदार हुकम सिंह शिरोमणी अकाली दल १ नोव्हेंबर १९५६ पासून पंजाब राज्याचा मतदारसंघ

पंजाब

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पंजाब
अंबाला-शिमला टेकचंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कर्नाल[n २] विरेंद्रकुमार सत्यवादी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सुभद्रा जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रोहतक रणबीर सिंह हुड्डा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
झज्जर-रेवाडी घमंडीलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुरगांव ठाकर दास भार्गव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हिसार लाला अचिंत राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
फजिल्का-सिरसा आत्मासिंह नामधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
सरदार इक्बाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५४ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
फिरोजपूर-लुधियाना[n २] बहादुर सिंह शिरोमणी अकाली दल
लाल सिंह शिरोमणी अकाली दल
नवन शहर बलदेव सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० जालंधर अमरनाथ विद्यालंकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ होशियारपूर[n २] दिवाणचंद शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राम दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ कांगडा हेमराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ गुरदासपूर तेजसिंह अकारपुरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ तरन तारन सरदार सुरजितसिंह मजिठिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ अमृतसर गुरमुखसिंह मुसाफिर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राजस्थान

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
राजस्थान
जयपूर-सवाई माधोपूर रामकरण जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
राज बहादूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५४ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
भरतपूर-सवाई माधोपूर[n २] गिरीराज शरण सिंह अपक्ष
माणिकचंद जाटाव वीर कृषीकार लोक पक्ष
अल्वर शोभाराम कुमावत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गंगानगर-झुनझुनू[n २] राधेश्याम मोरारका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पन्नालाल बारूपाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिकानेर-चुरू महाराज डॉ. करणी सिंह अपक्ष
जोधपूर हणमंत सिंह अपक्ष रिक्ततेचे कारण अज्ञात
जसवंतराज मेहता अपक्ष १९५५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
बारमेर-जालोर भवानी सिंह अपक्ष
सिरोही-पाली जनरल अजित सिंह अपक्ष
नागौर-पाली गजधर हजारीलाल सोमाणी अपक्ष
१० सिकर नंदलाल शर्मा अखिल भारतीय राम राज्य परिषद
११ जयपूर दौलतराम भंडारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजीनामा
बन्सीलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१२ टोंक पन्नालाल कौशिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजीनामा
माणिक्यलाल वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५४ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१३ भिलवाडा हरी राम नथानी अखिल भारतीय राम राज्य परिषद
१४ उदयपूर बलवंत सिंह मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ बांसवाडा-डुंगरपूर भिका भाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ चित्तूर उमाशंकर त्रिवेदी अखिल भारतीय जन संघ
१७ कोटा-बुंदी चंद्रसेन अखिल भारतीय राम राज्य परिषद
१८ कोटा-झालावाड नेमीचंद कस्लीवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सौराष्ट्र

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
सौराष्ट्र
हालार मेजर जनरल हिम्मतसिंहजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात; १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
खंडुभाई कासनजी देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
मध्य सौराष्ट्र जेठालाल हरेकृष्ण जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
झालावाड रसिकलाल उमेदचंद पारिख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात; १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
जे.एन. पारीख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५६ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
गोहिलवाड बळवंतराय मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
गोहिलवाड सोरथ चिमणलाल चकुभाई शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ
सोरथ नरेंद्र नाथवानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून बॉम्बे राज्याचा मतदारसंघ

त्रावणकोर-कोचिन

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
त्रावणकोर-कोचिन
नागरकोविल ए. नेसमोनी त्रावणकोर-कोचिन काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मद्रास राज्याचा मतदारसंघ
त्रिवेंद्रम ॲनी मस्कारीन अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
चिरायिंकिल व्ही. परमेश्वरन नायर अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
कोल्लम-मावेलिकरा[n २] एन. श्रीकांतन नायर क्रांतिकारी समाजवादी पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
आर. वेलयुधियन अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
अलेप्पी पुलीमोत्तील थॉमस पन्नोस अपक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
थिरुवल्ला चळकुळ्ळी पॉलोस मथन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
मीनाचील पुल्लोली थॉमस चको भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजीनामा; १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
जॉर्ज थॉमस कोट्टुकपल्ली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५३ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
कोट्टायम सी.पी. मॅथ्यू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
एर्नाकुलम अलुनकल मथई थॉमस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
१० कंगण्णूर के.टी. अच्युतन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ
११ त्रिचूर इय्युन्नी चलाक्का भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून केरळ राज्याचा मतदारसंघ

त्रिपुरा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
त्रिपुरा
पूर्व त्रिपुरा दशरथ देव भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पश्चिम त्रिपुरा विरेंद्रचंद्र दत्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष

उत्तर प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
उत्तर प्रदेश
देहरादुन जिल्हा-उत्तर पश्चिम बिजनोर जिल्हा-पश्चिम सहारनपूर जिल्हा महावीर त्यागी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पश्चिम गढवाल जिल्हा-तेहरी गढवाल जिल्हा-उत्तर बिजनोर जिल्हा राणी कमलेंदुमती शाह अपक्ष
पूर्व गढवाल जिल्हा-उत्तर पूर्व मोरादाबाद जिल्हा भक्तदर्शन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर पूर्व अलमोरा जिल्हा देवी दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नैनीताल जिल्हा-दक्षिण पश्चिम अलमोरा जिल्हा-उत्तर बरेली जिल्हा चंद्रदत्त पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण बरेली जिल्हा सतीशचंद्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पीलीभीत जिल्हा-पूर्व बरेली जिल्हा मुकुंदलाल अगरवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पश्चिम मोरादाबाद जिल्हा राम सरन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मध्य मोरादाबाद जिल्हा हिझफूल रहमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० रामपूर जिल्हा-पश्चिम बरेली जिल्हा अबुल कलाम आझाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ दक्षिण बिजनोर जिल्हा नेमी शरण जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ पश्चिम सहारनपूर जिल्हा-उत्तर मुझफ्फरनगर जिल्हा[n २] सुंदरलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अजित प्रसाद जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ दक्षिण मुझफ्फरनगर जिल्हा हिरा वल्लभदत्त त्रिपाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ पश्चिम मेरठ जिल्हा खुशीराम शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ दक्षिण मेरठ जिल्हा कृष्णचंद्र शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ उत्तर पूर्व मेरठ जिल्हा शाहनवाझ खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ बुलंदशहर जिल्हा[n २] रघुबर दयाळ मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कन्हैयालाल वाल्मिकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ अलिगढ जिल्हा[n २] नरदेव स्नतक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चंद सिंघल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ पश्चिम आग्रा जिल्हा सेठ अचल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० पूर्व जिल्हा रघुबर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ पश्चिम मथुरा जिल्हा कृष्णचंद्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ पश्चिम एटा जिल्हा-पश्चिम मैनपुरी जिल्हा-पूर्व मथुरा जिल्हा दिगंबर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ मध्य एटा जिल्हा रोहनलाल चतुर्वेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ उत्तर पूर्व एटा जिल्हा-पूर्व बदायूं जिल्हा रघुबीर सहाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ पश्चिम बदायूं जिल्हा बदन सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ उत्तर फरुखाबाद जिल्हा मुलचंद दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ पूर्व मैनपुरी जिल्हा बादशाह गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ जलाउन जिल्हा-पश्चिम इटावा जिल्हा-उत्तर झाशी जिल्हा[n २] लोटन राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
होतीलाल अगरवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ उत्तर कानपूर जिल्हा-दक्षिण फरुखाबाद जिल्हा व्ही.एन. तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० मध्य कानपूर जिल्हा हरीहर नाथ शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
शिवनारायण टंडन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डिसेंबर १९५२ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी, मार्च १९५३ मध्ये राजीनामा
राजाराम शास्त्री प्रजा सोशलिस्ट पक्ष मार्च १९५३ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३१ दक्षिण कानपूर जिल्हा-इटावा जिल्हा बाळकृष्ण शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ दक्षिण झाशी जिल्हा रघुनाथ धुळेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ हमीरपूर जिल्हा मन्नुलाल द्विवेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ बांदा जिल्हा-फतेहपूर जिल्हा[n २] प्यारेलाल कुरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिव दयाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ उन्नाव जिल्हा-पश्चिम रायबरेली जिल्हा-दक्षिण पूर्व हरदोई जिल्हा[n २] विश्वंभर दयाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
स्वामी रामानंद शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ उत्तर-पश्चिम हरदोई जिल्हा-पू.फरुखाबाद जिल्हा-द.शाहजहानपूर जिल्हा[n २] बुलाकी राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बशीर हुसेन झैदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ उत्तर शाहजहानपूर जिल्हा-पूर्व खेरी जिल्हा[n २] रामेश्वर प्रसाद नेवतिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गणेशलाल चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ सीतापूर जिल्हा-पश्चिम खेरी जिल्हा[n २] उमा नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
परागी लाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ लखनऊ जिल्हा-बाराबंकी जिल्हा[n २] मोहनलाल सक्सेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गंगा देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० मध्य लखनऊ जिल्हा विजयालक्ष्मी पंडित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७ डिसेंबर १९५४ रोजी राजीनामा
शेवराजवती नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे
४१ पश्चिम प्रतापगढ जिल्हा-पूर्व रायबरेली जिल्हा[n २] बैजनाथ कुरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
फिरोज गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ पूर्व प्रतापगढ जिल्हा मुनिश्वर दत्त उपाध्याय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४३ दक्षिण सुलतानपूर जिल्हा बी.व्ही. केसकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४४ उत्तर सुलतानपूर जिल्हा-दक्षिण पश्चिम फैजाबाद जिल्हा एम.ए. काझ्मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४५ उत्तर पश्चिम फैजाबाद जिल्हा[n २] पन्नालाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लल्लनजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४६ पूर्व जौनपूर जिल्हा[n २] गणपत राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिरबल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४७ पूर्व अलाहाबाद जिल्हा-पश्चिम जौनपूर जिल्हा[n २] मसूरिया दीन पासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ॲड. जवाहरलाल मोतीलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४८ पश्चिम अलाहाबाद जिल्हा श्री प्रकाश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५२ मध्ये राजीनामा
पी.डी. टंडन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५३ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
४९ मिर्झापूर जिल्हा-पश्चिम बनारस जिल्हा[n २] रूप नारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जे.एन. विल्सन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५० मध्य बनारस जिल्हा रघुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५१ पूर्व बनारस जिल्हा त्रिभुवन नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५२ पूर्व बहराइच जिल्हा रफी अहमद किडवई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २४ ऑक्टोबर १९५४ रोजी निधन
डी.पी. सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
५३ पश्चिम बहराइच जिल्हा जोगेंद्र सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५४ उत्तर गोंडा जिल्हा चौधरी हैदर हुसेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५५ पश्चिम गोंडा जिल्हा शकुंतला नायर अखिल भारतीय हिंदू महासभा
५६ पूर्व गोंडा जिल्हा-पश्चिम बस्ती जिल्हा केशव देव मालवीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५७ उत्तर बस्ती जिल्हा उदय शंकर दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५८ मध्यपूर्व बस्ती जिल्हा-पश्चिम गोरखपूर जिल्हा[n २] सोहनलाल धुसिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राम शंकरलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५९ उत्तर गोरखपूर जिल्हा हरी शंकर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
शिब्बनलाल सक्सेना अपक्ष पोट-निवडणूकीद्वारे विजयी
६० मध्य गोरखपूर जिल्हा दशरथ प्रसाद दिवेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६१ दक्षिण गोरखपूर जिल्हा सिंहासन सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६२ दक्षिण देवरिया जिल्हा शरयू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६३ पश्चिम देवरिया जिल्हा बिश्वनाथ रॉय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६४ पूर्व देवरिया जिल्हा रामजी वर्मा समाजवादी पक्ष (भारत)
६५ पश्चिम आझमगढ जिल्हा[n २] सीताराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विश्वनाथ प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६६ पूर्व आझमगढ जिल्हा-पश्चिम बलिया जिल्हा अलगू राय शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६७ पश्चिम गाझीपूर जिल्हा हरप्रसाद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६८ पूर्व गाझीपूर जिल्हा-दक्षिण पश्चिम बलिया जिल्हा राम नगीना सिंह समाजवादी पक्ष (भारत)
६९ पूर्व बलिया जिल्हा ॲड. मुरली मनोहर अपक्ष
७० अमरोहा मौलाना हिफझूर रहमान सोहरावी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विंध्य प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
विंध्य प्रदेश
शाहडोल-सिधी[n २] रंधमान सिंह किसान मजदूर प्रजा पक्ष १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
भगवान दत्त शास्त्री समाजवादी पक्ष (भारत) १९५६ मध्ये राजीनामा; १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
आनंदचंद्र जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५६ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
रेवा राजभान सिंह तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
सतना शिवदत्त उपाध्याय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
छत्तरपूर-दतिया-तिकमगढ[n २] मोतीलाल मालवीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ
राम सहाय तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्याचा मतदारसंघ

पश्चिम बंगाल

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पश्चिम बंगाल
पश्चिम दिनाजपूर डॉ. सुशील रंजन चट्टोपाध्याय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मालदा सुरेंद्र मोहन घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बीरभूम[n २] कमल कृष्ण दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अनिलकुमार चंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुर्शिदाबाद मोहम्मद खुदा बक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बहरामपूर त्रिदीब चौधरी क्रांतिकारी समाजवादी पक्ष
बांकुरा[n २] डॉ. पशुपती मंडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जगन्नाथ कोले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मिदनापूर-झारग्राम[n २] भरतलाल तुडु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
सुबोधचंद्र हंसडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे विजयी
दुर्गाचरण बॅनर्जी अखिल भारतीय जन संघ
घाटल निकुंज बिहारी चौधरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
तामलुक सतीशचंद्र समंता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० कांथी बसंत कुमार दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ उलुबेरिया सत्यबन रॉय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ हावडा संतोष कुमार दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ सेरामपूर तुषार कांथी चट्टोपाध्याय भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१४ हूगळी निर्मल चंद्र चॅटर्जी अखिल भारतीय हिंदू महासभा
१५ बर्दवान[n २] डॉ. मोनो मोहन दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अतुल्य घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ कलना-कटवा जनाब अब्दुस सत्तार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ नबाद्वीप लक्ष्मीकांत मैत्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्ततेचे कारण अज्ञात
इला पाल चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१८ शांतीपूर अरुणचंद्र गुहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ बशीरहाट[n २] रॉय पतीराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रेणु चक्रवर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२० बराकपूर रामानंद दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ डायमंड हार्बर[n २] पुर्णेंदु शेखर नस्कर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कमल कुमार बसू भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२२ दक्षिण-पश्चिम कॅलकटा अशीम कृष्णा दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ दक्षिण-पूर्व कॅलकटा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अखिल भारतीय जन संघ २३ जानेवारी १९५३ रोजी निधन
सधनचंद्र गुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२४ उत्तर-पूर्व कॅलकटा हिरेंद्रनाथ मुखर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२४ उत्तर-पश्चिम कॅलकटा मेघनाद साहा क्रांतिकारी समाजवादी पक्ष १६ फेब्रुवारी १९५६ रोजी निधन
अशोक कुमार सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे विजयी

नामनिर्देशित

[संपादन]
क्र. खासदार पक्ष नोंदी
आंग्ल-भारतीय नामनिर्देशित
फ्रँक अँथनी अपक्ष
अल्बर्ट बॅरो अपक्ष

हे सुद्धा पहा

[संपादन]

१ ली लोकसभा

नोंदी

[संपादन]
  1. ^ अंदमान आणि निकोबार साठी निवडणूक न होता त्या क्षेत्राचा खासदार हा थेट राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला गेला.
  2. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af ag ah ai aj ak al am an ao ap aq ar as at au av aw ax ay az ba bb bc bd be bf bg bh bi bj bk bl bm bn bo bp bq br bs bt bu bv bw bx by bz ca cb cc cd ce cf cg ch द्विसदस्यीय जागा.
  3. ^ पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत (नेफा) आदिवासी क्षेत्रांसाठी निवडणूक न होता त्या क्षेत्राचा खासदार हा थेट राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला गेला.