हिबी एडन
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ഹൈബി ഈഡൻ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | एप्रिल १९, इ.स. १९८३ Thoppumpady | ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
वडील |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
हिबी एडन (जन्म १९ एप्रिल १९८३) हे एर्नाकुलम, केरळ येथील भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. हिबी हे दिवंगत जॉर्ज एडन यांचा पुत्र आहे, जो एर्नाकुलम मतदारसंघातून दीर्घकाळ खासदार होते. हिबी यांनी एर्नाकुलम विधानसभा मतदारसंघातून २०११[१] आणि २०१६[२] च्या राज्य निवडणुका जिंकल्या व केरळ विधानसभाचे सदस्य झाले.
२०१९[३] आणि २०२४[४] मध्ये त्यांनी एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Kerala Assembly Election Results in 2011". www.elections.in. 24 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-05-07 रोजी पाहिले.
- ^ "Kerala Assembly Election Results in 2016". www.elections.in. 24 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-05-07 रोजी पाहिले.
- ^ "Kerala Lok Sabha Election Results 2019 - State Wise and Party Wise Results". Elections in India. 9 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-05-07 रोजी पाहिले.
- ^ Bureau, The Hindu (2024-06-04). "Lok Sabha Elections: Hibi Eden walks into book of political records with a margin of 2.50 lakh votes". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 5 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-07-09 रोजी पाहिले.