Jump to content

ए. गणेशमुर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ए. गणेशमुर्ती

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
२३ मे २०१९  २८ मार्च २०२४
मागील एस. सेल्वकुमार चिन्नयन
पुढील के.ई. प्रकाश
मतदारसंघ इरोड
कार्यकाळ
१६ मे २००९  १६ मे २०१९
पुढील एस. सेल्वकुमार चिन्नयन
मतदारसंघ इरोड
कार्यकाळ
मार्च १९९८  ऑक्टोबर १९९९
मतदारसंघ पलानी

जन्म १० जून, १९४७ (1947-06-10)
इरोड जिल्हा
मृत्यू २८ मार्च, २०२४ (वय ७६)
कोइंबतूर
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

अविनाशी गणेशमुर्ती (तमिळ: அ. கணேசமூர்த்தி) हे एक भारतीय राजकारणी, लोकसभा सदस्य व तमिळनाडू विधानसभा सदस्य होते. ते द्रमुक पक्षातर्फे तीनवेळा लोकसभेवर निवडून गेले होते.