सुरेश धानोरकर
सुरेश धानोरकर | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | चंद्रपूर |
राजकीय पक्ष | काँग्रेस |
सुरेश धानोरकर हे भारतीय राजकारणी आहेत. हे २०१९ च्या निवडणुकांमध्ये चंद्रपूर वरोरा मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेलेले काँग्रेसचे खासदार आहेत. या निवडणुकांमध्ये हे भाजपचे नसलेले महाराष्ट्राचे एकमेव खासदार आहेत.