मनसुखभाई वसावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मनसुखभाई धनजीभाई वसावा

विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मागील चंदुभाई देशमुख
मतदारसंघ बारडोली

जन्म १ जून, इ.स. १९५७
नर्मदा जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी सरस्वतीबेन वसावा
अपत्ये १ मुलगा २ मुली
निवास नर्मदा जिल्हा

मनसुखभाई धनजीभाई वसावा (१ जून, इ.स. १९५७:नर्मदा जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील भरुच लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.