शताब्दी रॉय
Appearance
| शताब्दी रॉय | |
| विद्यमान | |
| पदग्रहण २२ मे २००९ | |
| मागील | रामचंद्र डोमे |
|---|---|
| मतदारसंघ | बीरभूम |
| जन्म | ५ ऑक्टोबर, १९६९ कोलकाता, पश्चिम बंगाल |
| राजकीय पक्ष | तृणमूल काँग्रेस |
शताब्दी रॉय (बांग्ला: শতাব্দী রায়) ही एक भारतीय अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक व विद्यमान लोकसभा सदस्य आहे. शतब्दी रॉयने आजवर बंगाली सिनेसृष्टीत ६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
२००९ सालापासून ती लोकसभा निवडणुकींमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाकडून बीरभूम लोकसभा मतदारसंघामधून निवडून येत आहे.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील शताब्दी रॉय चे पान (इंग्लिश मजकूर)