सुप्रिया सुळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुप्रिया सदानंद सुळे

लोकसभा सदस्य
बारामती साठी
विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मागील शरद पवार

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
सप्टेंबर, इ.स. २००६ – इ.स. २००९

जन्म ३० जून, १९६९ (1969-06-30) (वय: ५३)
पुणे
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पती सदानंद सुळे
धर्म हिंदू

सुप्रिया सुळे ( ३ जून १९६९) ह्या भारताच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील राजकारणी व बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत.