Jump to content

२ री लोकसभा सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या २ऱ्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.

खासदार

[संपादन]

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह[n १] लछमन सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त

आंध्र प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आंध्र प्रदेश
श्रीकाकुलम बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पार्वतीपुरम[n २] दिपला सुरी दोरा अपक्ष
बीद्दीका सत्यनारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विशाखापट्टणम महाराज पुसपती विजयराम गजपती राजू अपक्ष १९६० मध्ये राजीनामा
डॉ. आनंद महाराजकुमार ऑफ विजयनगरम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १६ एप्रिल १९६० रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
गोलुगोंडा[n २] कंकीपती विरण्णा पडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मिसुला सुर्यनारायण मूर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राजमुंद्री डॉ. दात्ला सत्यनारायण राजू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
काकीनाडा[n २] बय्या सुर्यनारायण मूर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मोसलीकांती तिरुमला राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नरसापुरम उद्दराजू रामम भारतीय कम्युनिस्ट पक्ष
एलुरु मोथे वेदकुमारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुडीवाडा बलराम कृष्णैय्या दुग्गीराला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० विजयवाडा डॉ. कोमारराजू आत्चमंबा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ मछलीपट्टणम मंडाली व्येंकट कृष्ण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ तेनाली आचार्य डॉ. रंगा नायकुलू गोगीनेनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ गुंटुर कोटा रघुरामय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ ओंगोल रोंडा नारप्पा रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ मरकापूर चगीरेड्डी बाली रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ नेल्लोर[n २] रेबला लक्ष्मी नरसा रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बी. अंजनप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ चित्तूर[n २] एम.व्ही. गंगाधर शिवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एम.ए. अय्यंगार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ राजमपेट टी.एन. विश्वनाथ रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ कडप्पा वटुकुरु रमी रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० अनंतपूर तरीमेला नागी रेड्डी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२१ हिंदुपूर के.व्ही. रामकृष्ण रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ अदोनी पेंदेकांती वेंकट सुबैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ कुर्नूल ओस्मान अली खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ महबूबनगर[n २] जनुमपल्ली रामेश्वर राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पुली रामास्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ हैदराबाद विनायकराव कोरटकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ सिकंदराबाद अहमद मोहिउद्दीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ विकराबाद संगम लक्ष्मीबाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ मेडक पी. हणमतराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ निजामाबाद हरिश्चंद्र हेडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० आदिलाबाद कंदुला आशन्ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ करीमनगर[n २] एम.आर. कृष्ण रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एम. श्री रंगा राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ वारंगळ सादत अली खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ महबूबाबाद एटीकला मधुसुदन राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ खम्मम टी.बी. विठ्ठल राव पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट
३५ नालगोंडा[n २] देवलुपल्ली व्यंकटेश्वर राव पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट
डी. राजय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आसाम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आसाम
काछाड[n २] प्रा. निबारणचंद्र लष्कर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
द्वारिका नाथ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
स्वायत्त जिल्हा हेन्वीता हूवर अपक्ष
धुब्री अमजद अली प्रजा सोशलिस्ट पक्ष
गोलपारा[n २] धरणीधर बसुमोतारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राणी मंजुला देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुवाहाटी हेम बरूआ प्रजा सोशलिस्ट पक्ष
दरांग बिजॉयचंद्र भगवती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नौगाँग लिलाधर कोटोकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जोरहाट मोफिदा अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिबसागर प्रफुल्लचंद्र बरूआ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० दिब्रुगढ जोगेंद्रनाथ हजारिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

बिहार

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
बिहार
बगाहा बिभुती मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चंपारण[n २] बिपीन बिहारी वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भोला राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोपालगंज सय्यद महमूद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सिवान झुलन सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
छप्रा राजेंद्र सिंग प्रजा सोशलिस्ट पक्ष
महाराजगंज महेंद्रनाथ सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
केसरीया द्वारकानाथ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हाजीपूर[n २] चंद्रमणीलाल चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राजेश्वर पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुझफ्फरपूर श्याम नंदन सहाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन
अशोक मेहता प्रजा सोशलिस्ट पक्ष पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१० सीतामढी आचार्य कृपलानी प्रजा सोशलिस्ट पक्ष
११ पपरी दिग्विजय नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ जयनगर श्याम नंदन मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ मधुबनी अनिरुद्ध सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ समस्तीपूर सत्य नारायण सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ दरभंगा[n २] रामेश्वर साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
श्री नारायण दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ सहर्सा[n २] ललित नारायण मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भोली सरदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ किशनगंज मोहम्मद ताहिर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ पूर्णिया फणी गोपाळ सेन गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ कटिहार अवधेश कुमार सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन
भोलानाथ बिस्वास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२० राजमहल पैका मुर्मू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ डुमका[n २] सुरेश चंद्र चौधरी झारखंड पक्ष
डेबी सोरेन झारखंड पक्ष
२२ बांका शकुंतलादेवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ भागलपूर बनारसी प्रसाद झुनझुनवाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ मोंघिर[n २] बनारसी प्रसाद सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नयन तारा दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ खगरिया जियालाल मंडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ बेगुसराई मथुरा प्रसाद मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ नालंदा कैलाश पती सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ बढ तारकेश्वरी सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ पाटणा सारंगधर सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० शाहबाद बलीराम भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ बक्सर कमल सिंग अपक्ष
३२ सासाराम[n २] जगजीवन राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राम सुभग सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ औरंगाबाद सत्येंद्र नारायण सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६१ मध्ये राजीनामा
रमेश प्रसाद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३४ नवदा[n २] सत्यभामा देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रामधनी दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ गया ब्रजेश्वर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ चत्रा विजया राजे छोटा नागपूर संथल परगणा जनता पक्ष
३७ गिरिडीह काझी एस.ए. मतीन छोटा नागपूर संथल परगणा जनता पक्ष
३८ धनबाद प्रभातचंद्र बोस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५९ मध्ये निधन
डी.सी. मलिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २१ डिसेंबर १९५९ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३९ हजारीबाग राणी ललिता राज्यलक्ष्मी छोटा नागपूर संथल परगणा जनता पक्ष
४० पूर्व रांची मिनू मसाणी झारखंड पक्ष
४१ जमशेदपूर मोहिंद्र कुमार घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ सिंगभूम शंभू चरण गोडसोरा झारखंड पक्ष
४३ पश्चिम रांची जयपाल सिंग मुंडा झारखंड पक्ष
४४ लोहरदग्गा इग्नेस बेक झारखंड पक्ष
४५ पलामू गजेंद्र प्रसाद सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

बॉम्बे

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
बॉम्बे
कच्छ भवानजी अर्जन खिमजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
झालावाड घनश्याम ओझा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
मध्य सौराष्ट्र मनुभाई मनसुखभाई शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
हालार जयसुखलाल लालशंकर हाथी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
सोरथ नरेंद्र नाथवानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
गिरनार जयाबेन वजुभाई शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
गोहिलवाड बळवंतराय मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
बनासकांठा अकबरभाई दालुमिया चावडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
साबरकांठा गुलझारीलाल नंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
१० महेसाणा पुरुषोत्तमदास रणछोडदास पटेल अपक्ष १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
११ पाटण मोतीसिंह बहादुरसिंह ठाकोर अपक्ष १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
१२ अहमदाबाद[n २] इंदुलाल यागनिक अपक्ष १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
कर्सनदास उकाभाई परमार अपक्ष १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
१३ खेडा फतेहसिंहजी रतनजी डाभी ठाकोर अपक्ष १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
१४ आणंद मणिबेन पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
१५ पंचमहाल मणेकलाल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
१६ दाहोद जलजीभाई कोयाभाई दिंदोड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
१७ बडोदा फतेहसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
१८ भडौच चंद्रशंकर मणीशंकर भट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
१९ मांडवी छगनलाल मदारीभाई केदारिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
२० सुरत मोरारजी रणछोडजी देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
२१ बुलसर नानुभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा मतदारसंघ
२२ दक्षिण बॉम्बे सदाशिव कानोजी पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
२३ मध्य बॉम्बे[n २] श्रीपाद अमृत डांगे भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
गोपाळ काळुजी मनय अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
२४ उत्तर बॉम्बे व्ही.के. कृष्ण मेनन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
२५ ठाणे[n २] श्यामराव विष्णू परुळेकर भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
लक्ष्मण महादू मतेरा भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
२६ कुलाबा राजाराम बाळकृष्ण राऊत शेतकरी कामगार पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
२७ पुणे नारायण गणेश गोरे प्रजा सोशलिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
२८ बारामती केशवराव जेधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १२ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन; १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
गुलाबराव जेधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९ फेब्रुवारी १९६० रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
२९ खेड बाळासाहेब दगडुजी साळुंखे अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३० रत्‍नागिरी प्रेमजीभाई असर अखिल भारतीय जन संघ १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३१ राजापूर नाथ पै प्रजा सोशलिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३२ कोल्हापूर[n २] भाऊसाहेब रावसाहेब महागावकर शेतकरी कामगार पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
शंकरराव खंडेराव दिघे अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३३ मिरज बळवंत पांडुरंग पाटील शेतकरी कामगार पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३४ कराड दाजीसाहेब चव्हाण शेतकरी कामगार पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३५ सातारा नाना पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३६ सोलापूर[n २] जयवंत घनश्याम मोरे अपक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
तयप्पा सोनवणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३७ अहमदनगर रघुनाथ केशव खाडिलकर अपक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३८ कोपरगाव बापू चंद्रसेन कांबळे अपक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
३९ नाशिक दादासाहेब गायकवाड अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४० मालेगाव यादव नारायण जाधव प्रजा सोशलिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४१ पश्चिम खानदेश लक्ष्मण वळवी प्रजा सोशलिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४२ धुळे उत्तमराव पाटील प्रजा सोशलिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४३ पूर्व खानदेश नौशीर भरुचा प्रजा सोशलिस्ट पक्ष १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४४ बुलढाणा शिवराम रंगो राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४५ अकोला[n २] गोपाळराव खेडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजीनामा; १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
टी.एस. पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २९ नोव्हेंबर १९६० रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
लक्ष्मण श्रवण भाटकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४६ अमरावती पंजाबराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४७ रामटेक कृष्णराव गुलाबराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४८ नागपूर अनुसुया पुरुषोत्तम काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५९ मध्ये निधन; १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
माधव श्रीहरी अणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३ फेब्रुवारी १९५९ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
४९ भंडारा[n २] रामचंद्र मार्तंड हजर्नवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
५० चंदा व्ही.एन. स्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
५१ वर्धा कमलनयन बजाज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
५२ यवतमाळ डॉ. देवराव यशवंतराव गोहोकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
५३ नांदेड[n २] देवराव नामदेवराव कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
हरिहर सोनुळे अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
५४ उस्मानाबाद व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
५५ बीड रखमजी धोंडिबा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
५६ परभणी नागोराव केरोजी पंगारकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
५७ जालना सैफ तय्यबजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १२ नोव्हेंबर १९५७ रोजी निधन; १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
ए.व्ही. घरे शेतकरी कामगार पक्ष ६ फेब्रुवारी १९५८ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी, १९६० मध्ये राजीनामा; १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
रामराव नारायण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १५ नोव्हेंबर १९६० रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ
५८ औरंगाबाद स्वामी रामानंद तीर्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्याचा मतदारसंघ

दिल्ली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
दिल्ली
नवी दिल्ली सुचेता कृपलानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६० मध्ये राजीनामा
बलराज मधोक अखिल भारतीय जन संघ १९६१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
चांदनी चौक राधा रमण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दिल्ली सदर चौधरी ब्रह्म प्रकाश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाह्य दिल्ली[n २] नवल प्रभाकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सी. कृष्णन नायर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हिमाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
हिमाचल प्रदेश
महासू[n २] यशवंत सिंह परमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नेक राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५९ मध्ये राजीनामा
एस.एन. रामऊल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३ जून १९५९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
मंडी जोगिंदर सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
छम्ब पद्म देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जम्मू आणि काश्मीर

[संपादन]

१९५७ साली लोकसभा मतदारसंघांचे जम्मू आणि काश्मीर मधील परिसिमन झालेले नसल्याने जम्मू आणि काश्मीरमधून एकूण सहा खासदार हे थेट राष्ट्रपतींद्वारा नियुक्त केले गेले. सदर नियुक्ती ही अशी झाली की जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या आमदारांनी खासदारांना निवडून दिले व त्यांस राष्ट्रपतींनी संमती दिली.

क्र. खासदार पक्ष नोंदी
जम्मू आणि काश्मीर
अली मोहम्मद तारीक जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
बक्षी अब्दुल रशीद जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
शेख मोहम्मद अकबर जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
कृष्ण मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
मौलाना अब्दुल रहमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
लाला ठाकूर दास जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रपतीद्वारा नियुक्त; १९५८ मध्ये निधन
इंद्रजीत मल्होत्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त; उर्वरीत काळासाठी निवड

केरळ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
केरळ
त्रिवेंद्रम ईश्वर अय्यर अपक्ष
चिरायिंकिल एम.के. कुमारन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
कोल्लम[n २] व्ही. परमेश्वरन नायर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पी.के. कोडियान भारतीय कम्युनिस्ट पक्ष
अंबलप्पुळा पुलीमोत्तील थॉमस पन्नोस भारतीय कम्युनिस्ट पक्ष
थिरुवल्ला पी.के. वासुदेवन नायर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
कोट्टायम मॅथ्यू मणीयांगदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुवट्टुपुळा जॉर्ज थॉमस कोट्टुकपल्ली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एर्नाकुलम अलुनकल मथई थॉमस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुकुंदपुरम नारायणकुट्टी मेनन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१० त्रिचूर के. कृष्णन वारियर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
११ पालघाट[n २] वेल्ला इचरण इय्यानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पतिंजरा कुन्हयन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१२ कोळिकोड के.पी. कुट्टी कृष्णन नायर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ मंजेरी बडेकेंडी पूकर अपक्ष
१४ बडगरा कोन्ननाथ बाळकृष्ण मेनन प्रजा सोशलिस्ट पक्ष
१५ थलसेरी एम.के. जिनाचंद्रन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ कासरगोड ए.के. गोपालन भारतीय कम्युनिस्ट पक्ष

लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी द्वीपसमूह
लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी द्वीपसमूह[n ३] के. नल्ला कोया थंगल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त

मध्य प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मध्य प्रदेश
ग्वाल्हेर[n २] राधा चरण शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सूरज प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिवपुरी पंडित ब्रजनारायण अखिल भारतीय हिंदू महासभा
गुणा विजयाराजे शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शाजापूर[n २] लिलाधर जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कन्हैय्यालाल मालवीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उज्जैन राधेलाल व्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मंदसौर मनकभाई अग्रवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
झबुआ अमर सिंह दमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
इंदूर कन्हैय्यालाल खादीवाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निमर रामसिंह वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० भोपाळ मैमुना सुलतान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ सागर[n २] ज्वालाप्रसाद ज्योतिषी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहोद्राबाई मुरलीधर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ जबलपूर सेठ गोविंद दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ होशंगाबाद मगनलाल राधाकृष्ण बागडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५८ मध्ये निधन
रघुनाथ सिंह किलेदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १६ डिसेंबर १९५८ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१४ निमर (खंडवा) बाबूलाल सूरजभान तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ छिंदवाडा[n २] भिकूलाल लक्ष्मीचंद चंदक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नारायणराव वाडिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ मंडला मंगरू गणू उईके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ बालाघाट चिंतामण धिरुवजी गौतम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ दुर्ग मोहनलाल बाक्लीवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ बस्तर सुरती किसतया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० रायपूर[n २] बिरेंद्र बहादुर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
केशर कुमारी देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ बलोदा बाजार[n २] विद्याचरण शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मिनिमाता गुरू अगमदास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ सरगुजा[n २] चंडिकेश्वर शरणसिंह जुदेओ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाबुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ जांजगिर सरदार अमरसिंह सैगल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ बिलासपूर रेशमलाल जंगाडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ शाहडोल[n २] कमल नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आनंदचंद्र जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ रेवा शिवदत्त उपाध्याय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ खजुराहो[n २] राम सहाय तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मोतीलाल मालवीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मद्रास

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मद्रास
उत्तर मद्रास एस.सी.सी. अँथनी पिल्लई अपक्ष
दक्षिण मद्रास टी.टी. कृष्णमचारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चेंगलपट्टू[n २] ए. कृष्णस्वामी अपक्ष
एन. शिवराज अपक्ष
तिरुवल्लुर आर. गोविंदराजुलु नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वेल्लूर[n २] एम. मुथ्थूकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एन.आर. मुनीस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिरुवनमलाई आर. धर्मलिंगम अपक्ष
तिरुप्पट्टुर ए. दुराईसामी गौंडर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कृष्णगिरी सी.आर. नरसिम्हन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिरुचेंगोडे पी. सुब्बरायन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० सेलम एस.व्ही. रामस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ चिदंबरम[n २] आर. कांगसाबाई पिल्लई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
इळ्ळयापेरुमल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ टिंडिवनम एन.पी. षण्मुगम अपक्ष
१३ कडलूर टी.डी. मुथ्थूकुमारस्वामी नायडू अपक्ष
१४ नागपट्टिनम[n २] एम. अयाकण्णु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
के.आर. संबंदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ कुंभकोणम सी.आर. पट्टाभीरामन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ तंजावूर रामस्वामी वेंकटरमण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मद्रास राज्य सरकार मध्ये मंत्रीपद मिळाल्याने राजीनामा
ए. वैरावन सेरवई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३ ऑक्टोबर १९५७ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१७ पेराम्बलुर एम. पलानीयंडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ करुर पेरीयासामी गौंडर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ तिरुचिरापल्ली एम.के.एम. अब्दुल सलम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० पुदुकोट्टाई रामनाथन चेट्टियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ रामनाथपुरम पी. सुबय्या अम्बलम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ श्रीविल्लीपुत्तूर[n २] आर.एस. अरुमुगम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उक्किरापंडी मुथुरामलिंगा थेवर अपक्ष
२३ नागरकोविल पी. थनुलिंग नाडर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ तिरुचेंदुर टी. गणपती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ तिरुनेलवेली पट्टम ए. थानू पिल्लई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ तेनकाशी एम. शंकरपांडियन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ पेरियाकुलम आर. नारायणस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ मदुराई के.टी.के. थंगमणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२९ दिंडुक्कल[n २] एस.सी. बालकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एम. गुलाम मोहीदीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० पोल्लाची पी.आर. रामकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ नमक्कल[n २] एस.आर. अरूमुगम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ई.व्ही.के. संपथ अपक्ष
३२ गोबिचेट्टिपलायम रामस्वामी गौंडर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ कोईंबतूर पार्वती कृष्णन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३४ निलगिरी सी. नंजप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मणिपूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मणिपूर
अंतः मणिपूर अचाव सिंह लैसराम अपक्ष
बाह्य मणिपूर रुंगसुंग सुईसा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

म्हैसूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
म्हैसूर
चिक्कोडी दत्ता अप्पा कट्टी अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन
बेळगांव बळवंतराव दातार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कन्नाडा जोआकिम अल्वा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण धारवाड तिमप्पा रुद्रप्पा नेस्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर धारवाड दत्तात्रय परशुराम कर्माकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण विजापूर रामप्पा बलप्पा बिदारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर विजापूर मुरिगप्पा सिद्दप्पा सुगंधी अपक्ष
गुलबर्गा[n २] महादेवप्पा यशवंतप्पा रामपुरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शंकर देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रायचूर गोपाळ मेलकोट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० कोप्पळ संगप्पा अदनप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ बेळ्ळारी टेकुर सुब्रमण्यम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ चित्रदुर्ग जे. मोहम्मद इमाम प्रजा सोशलिस्ट पक्ष
१३ शिमोगा के.जी. वडियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ हासन एच. सिद्दानंदजप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ मंड्या एम.के. शिवन्नजप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ तिप्तूर सी.आर. बसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ तुमकूर एम.व्ही. कृष्णप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ कोलार[n २] डोड्डा तिमैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
के. चेंगलराया रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ बँगलोर शहर केशव अय्यंगार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० बँगलोर एच.सी. दसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ म्हैसूर[n २] एम. शंकरैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एस.एम. सिद्दय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ मँगलोर के.आर. अचर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ उडुपी यु. श्रीनिवास मल्ल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत
पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत (नेफा)[n ४] चाओ खमून गोहेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त; १९६० मध्ये राजीनामा
डेरिंग इरींग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उर्वरीत काळासाठी निवड; राष्ट्रपतीद्वारा नियुक्त

ओरिसा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
ओरिसा
कोरापुट[n २] तोयाका संगण्णा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जगन्नाथ राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गंजम[n २] मोहन नायक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उमाचरण पटनायक अपक्ष १० फेब्रुवारी १९६१ रोजी निधन
अनंत त्रिपाठी शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
कालाहांडी[n २] बिजॉय प्रधान अखिल भारतीय गणतंत्र परिषद
प्रताप केसरी देव अखिल भारतीय गणतंत्र परिषद
संबलपूर[n २] श्रद्धाकर सुपाकर अखिल भारतीय गणतंत्र परिषद
बनमाली कुंभार अखिल भारतीय गणतंत्र परिषद
सुंदरगढ कालु चंद्रमणी अखिल भारतीय गणतंत्र परिषद
केओंझार लक्ष्मीनारायण भंजा देव अपक्ष
मयूरभंज रामचंद्र माझी अपक्ष
बालेश्वर[n २] कान्हु चरण जेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भागबत साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
केंद्रपाडा[n २] सुरेंद्रनाथ द्विवेदी प्रजा सोशलिस्ट पक्ष
बाइशनाब चरण मलिक प्रजा सोशलिस्ट पक्ष
१० कटक नित्यानंद कनुंगो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ धेनकनाल सुरेंद्र मोहंती अखिल भारतीय गणतंत्र परिषद
१२ अंगुल बदकुमार प्रताप गंगादेब अखिल भारतीय गणतंत्र परिषद
१३ भुवनेश्वर नृसिंह चरण समंतसिन्हर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ पुरी चिंतामणी पाणिग्रही भारतीय कम्युनिस्ट पक्ष

पंजाब

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पंजाब
कांगडा[n २] दलजीत सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हेमराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अंबाला[n २] सुभद्रा जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चुनीलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कैथल मूलचंद जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रोहतक रणबीर सिंह हुड्डा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
झज्जर चौधरी प्रतापसिंह भारतीय कम्युनिस्ट पक्ष
गुरगांव मौलाना अबुल कलम आझाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २२ फेब्रुवारी १९५८ रोजी निधन
प्रकाश वीर शास्त्री अपक्ष ३ जून १९५८ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
महेंद्रगढ रामकृष्ण गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हिसार ठाकर दास भार्गव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
फिरोजपूर सरदार इक्बाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० तरन तारन सरदार सुरजितसिंह मजिठिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ अमृतसर गुरमुखसिंह मुसाफिर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ गुरदासपूर दिवाणचंद शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ होशियारपूर बलदेव सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ जालंधर[n २] चौधरी साधू राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सरदार स्वर्णसिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ लुधियाना[n २] बहादुर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अजित सिंह सरहदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ भटिंडा[n २] अजित सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सरदार हुकम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ पतियाळा लाला अचिंत राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राजस्थान

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
राजस्थान
झुनझुनू राधेश्याम मोरारका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सिकर रामेश्वर तांतिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जयपूर हरिश्चंद्र शर्मा अपक्ष
दौसा गजधर हजारीलाल सोमाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अल्वर शोभाराम कुमावत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भरतपूर राज बहादूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सवाई माधोपूर[n २] जगन्नाथ पहाडीया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंडित हिरालाल शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कोटा[n २] नेमीचंद कस्लीवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ओंकारलाल बेरवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बांसवाडा भोगीलाल पंड्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० उदयपूर[n २] माणिक्यलाल वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दीनबंधू परमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ भिलवाडा रमेशचंद्र व्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ अजमेर मुकट बिहारीलाल भार्गव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ पाली हरिश्चंद्र माथूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ जालोर सुरजरतन फतेहचंद दमाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ बाडमेड रघुनाथ सिंह बहादूर अपक्ष
१६ जोधपूर जसवंतराज मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ नागौर मथुरादास माथूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६० मध्ये राजीनामा
एन. कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १४ डिसेंबर १९६० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१८ बिकानेर[n २] पन्नालाल कौशिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराज डॉ. करणी सिंह अपक्ष

त्रिपुरा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
त्रिपुरा
त्रिपुरा[n २] बांगशी देबबर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दशरथ देव भारतीय कम्युनिस्ट पक्ष

उत्तर प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
उत्तर प्रदेश
अलमोडा हरगोविंद पंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८ मे १९५७ रोजी निधन
जंग बहादूर सिंह बिश्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ११ ऑक्टोबर १९५७ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
गढवाल भक्तदर्शन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेहरी-गढवाल मानवेंद्र शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
डेहराडून महावीर त्यागी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहारनपूर[n २] अजित प्रसाद जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सुंदरलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुझफ्फरनगर सुमत प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मेरठ शाहनवाझ खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सरधाना विष्णू शरण दबलीश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हापूर कृष्णचंद्र शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० बुलंदशहर[n २] रघुबर दयाळ मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कन्हैयालाल वाल्मिकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ बिजनोर अब्दुल लतीफ गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ अमरोहा मौलाना हिफझूर रहमान सोहरावी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ मोरादाबाद राम सरन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ रामपूर सय्यद अहमद मेहदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ बरेली सतीशचंद्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ नैनिताल चंद्रदत्त पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ पीलीभीत मोहन स्वरुप प्रजा सोशलिस्ट पक्ष
१८ शाहजहानपूर[n २] नारायण दीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिशनचंद्र सेठ अपक्ष
१९ बदायूं रघुबीर सहाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० बिसौली बदन सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ अलिगढ[n २] नरदेव स्नतक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जमाल ख्वाजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ मथुरा राजा महेंद्र प्रताप अपक्ष
२३ आग्रा सेठ अचल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ फिरोझाबाद ब्रजराज सिंह अपक्ष
२५ जलेसर कृष्णचंद्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ एटा रोहनलाल चतुर्वेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ मैनपुरी बन्सी दास धनगर प्रजा सोशलिस्ट पक्ष
२८ झाशी सुशीला नायर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ हमीरपूर[n २] मनूलाल द्विवेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लच्छ्मी राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० बांदा राजा दिनेश सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ फरुखाबाद मुलचंद दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ इटावा[n २] अर्जुन सिंह भदोरिया अपक्ष
तुला राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ बिल्हौर जगदीश अवस्थी अपक्ष
३४ कानपूर एस.एम. बॅनर्जी अपक्ष
३५ फतेहपूर अन्सार हरवाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ अलाहाबाद लाल बहादूर शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ फुलपूर[n २] ॲड. जवाहरलाल मोतीलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारताचे पंतप्रधान (संपूर्ण पाच वर्षांच्या काळासाठी), लोकसभा सभागृह नेता
मसूरिया दीन पासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ मिर्झापूर[n २] रूप नारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जे.एन. विल्सन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ वाराणसी रघुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० चंदौली त्रिभुवन नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजीनामा
प्रभु नारायण सिंह समाजवादी पक्ष (भारत) २ फेब्रुवारी १९५९ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
४१ जौनपूर[n २] गणपत राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिरबल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ गाझीपूर हरप्रसाद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४३ रसरा सरजू पांडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
४४ बलिया राधा मोहन सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४५ घोसी उमराव सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४६ आझमगढ[n २] कलिका सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विश्वनाथ प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४७ सालेमपूर बिश्वनाथ रॉय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४८ देवरिया रामजी वर्मा प्रजा सोशलिस्ट पक्ष
४९ हाटा काशीनाथ पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५० महाराजगंज शिब्बनलाल सक्सेना अपक्ष
५१ गोरखपूर[n २] सिंहासन सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महादेव प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५२ बस्ती[n २] राम गरीब अपक्ष
केशव देव मालवीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५३ डोमारियागंज राम शंकरलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५४ बहराईच जोगेंद्र सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५५ कैसरगंज भगवानदीन मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५६ बलरामपूर अटलबिहारी कृष्णबिहारी वाजपेयी अखिल भारतीय जन संघ
५७ गोंडा दिनेश प्रताप सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५८ बाराबंकी[n २] राम सेवक यादव अपक्ष
स्वामी रामानंद शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५९ फैजाबाद[n २] पन्नालाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राजाराम मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६० सुलतानपूर गोविंद मालवीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६१ मुसाफिरखाना बी.व्ही. केसकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६२ प्रतापगढ मुनिश्वर दत्त उपाध्याय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६३ रायबरेली[n २] फिरोज गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ८ सप्टेंबर १९६० रोजी निधन
आर.पी. सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २२ डिसेंबर १९६० रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
बैजनाथ कुरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६४ उन्नाव[n २] विश्वंभर दयाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन
लिलाधर अस्थाना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८ एप्रिल १९६० रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
गंगा देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६५ लखनऊ पुलीन बेहारी बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६६ हरदोई[n २] द्रोहर शिवादीन अखिल भारतीय जन संघ
छेडालाल गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६७ सीतापूर[n २] उमा नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
परागी लाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजीनामा
भवानी प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २३ नोव्हेंबर १९६० रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
६८ खेरी खुषवक्त राय प्रजा सोशलिस्ट पक्ष

पश्चिम बंगाल

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पश्चिम बंगाल
कूच बिहार[n २] उपेंद्रनाथ बर्मन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संतोष बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५७ मध्ये राजीनामा
एन.आर. घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २६ मे १९५८ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
दार्जीलिंग थिओडोर मनान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पश्चिम दिनाजपूर[n २] सेलकु मारदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चपलकांता भट्टाचार्यजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मालदा रेणुका रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुर्शिदाबाद मोहम्मद खुदा बक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बहरामपूर त्रिदीब चौधरी अपक्ष
बीरभूम[n २] कमल कृष्ण दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अनिलकुमार चंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बर्दवान सुबीमान घोष अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सवादी)
आसनसोल[n २] डॉ. मोनो मोहन दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अतुल्य घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० पुरुलिया बिभुती भूषणदास गुप्ता अपक्ष
११ बांकुरा[n २] रामगती बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
डॉ. पशुपती मंडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ हूगळी प्रबोत कर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१३ सेरामपूर जितेंद्रनाथ लहिरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ हावडा मोहम्मद इलियास भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१५ उलुबेरिया औरोबिंदू घोषाल अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सवादी)
१६ घाटल निकुंज बिहारी मैती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ मिदनापूर[n २] नरसिंह मल्ल देब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सुबोधचंद्र हंसडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ कांथी प्रमथनाथ बंदोपाध्याय प्रजा सोशलिस्ट पक्ष
१९ तामलुक सतीशचंद्र समंता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० मध्य कॅलकटा हिरेंद्रनाथ मुखर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२१ पूर्व कॅलकटा सधनचंद्र गुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२२ उत्तर-पश्चिम कॅलकटा अशोक कुमार सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ दक्षिण-पश्चिम कॅलकटा बिरेन रॉय अपक्ष १९६० मध्ये राजीनामा (राज्यसभेवर निवड)
इंद्रजित गुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष ३ मे १९६० रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२४ डायमंड हार्बर[n २] पुर्णेंदु शेखर नस्कर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कन्सारी हलदर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२५ बशीरहाट रेणु चक्रवर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२६ बराकपूर बिमल कुमार घोष प्रजा सोशलिस्ट पक्ष
२७ बारासात अरुणचंद्र गुहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ नबाद्वीप इला पाल चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

नामनिर्देशित

[संपादन]
क्र. खासदार पक्ष नोंदी
आंग्ल-भारतीय नामनिर्देशित
फ्रँक अँथनी अपक्ष
अल्बर्ट बॅरो अपक्ष

हे सुद्धा पहा

[संपादन]

दुसरी लोकसभा

नोंदी

[संपादन]
  1. ^ अंदमान आणि निकोबार साठी निवडणूक न होता त्या क्षेत्राचा खासदार हा थेट राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला गेला.
  2. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af ag ah ai aj ak al am an ao ap aq ar as at au av aw ax ay az ba bb bc bd be bf bg bh bi bj bk bl bm bn bo bp bq br bs bt bu bv bw bx by bz ca cb cc cd ce cf cg ch ci cj ck cl द्विसदस्यीय जागा.
  3. ^ लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी (आत्ताचे लक्षद्वीप) साठी निवडणूक न होता त्या क्षेत्राचा खासदार हा थेट राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला गेला.
  4. ^ पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत (नेफा) आदिवासी क्षेत्रांसाठी निवडणूक न होता त्या क्षेत्राचा खासदार हा थेट राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला गेला.