Jump to content

रामटेक लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामटेक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ के.जी. देशमुख काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.बी. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ ए.जी. सोनार काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ राम हेडासो
ए.जी. सोनार
काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० जतीराम चैतराम बर्वे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ जतीराम चैतराम बर्वे काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ पी.व्ही. नरसिंहराव काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ पी.व्ही. नरसिंहराव काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ तेजसिंहराव लक्ष्मणराव भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ दत्ता मेघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ राणी चित्रलेखा भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुबोध बाबुराव मोहिते शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुबोध बाबुराव मोहिते (२००४ - २००७)
प्रकाश बी. जाधो (२००७ - २००९)
शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ कृपाल तुमाने शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ कृपाल तुमाने शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : रामटेक लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना राजू देवनाथ पारवे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्यामलाल बर्वे
बहुजन समाज पक्ष संदीप मेश्राम
भीम सेना आशिष सरोदे
राष्ट्र समर्पण पक्ष उमेश खडसे
अखिल भारतीय परिवार पक्ष मंजुषा गायकवाड
वीरों के वीर भारतीय पक्ष गोवर्धन कुंभारे
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया प्रमोद खोब्रागडे
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष ॲड. भीमराव शेंडे
जय विदर्भ पक्ष भोजराज सरोदे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रिद्धेश्वर बेले
गोंडवाना गणतंत्र पक्ष रोशनी गजभिये
वंचित बहुजन आघाडी शंकर चाहंडे
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) सिद्धार्थ पाटील
महाराष्ट्र विकास आघाडी संजय बोरकर
बळीराजा पक्ष संविधान लोखंडे
अपक्ष अजय चव्हाण
अपक्ष अरविंद तांडेकर
अपक्ष ॲड. उल्हास दुपारे
अपक्ष कार्तिक डोके
अपक्ष किशोर गजभिये
अपक्ष गोवर्धन सोमदेवे
अपक्ष प्रेमकुमार गजभारे
अपक्ष सुरेश लारोकर
अपक्ष विलास झोडपे
अपक्ष विलास खडसे
अपक्ष सुनील साळवे
अपक्ष सुभाष लोखंडे
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: रामटेक
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस मुकुल बाळकृष्ण वासनिक ३,११,६१४ ४०.७५
शिवसेना कृपल बाळाजी टुमणे २,९४,९१३ ३८.५७
बसपा प्रकाशभाऊ किशन टेंभुर्णे ६२,२३८ ८.१४
बहुजन रिपब्लिकन एकता मंच सुलेखा नारायण कुंभारे ४१,३७६ ५.४१
अपक्ष अनिल धोने ११,७९७ १.५४
अपक्ष उल्हास दुपारे ६,८६० ०.९
गोंडवाना गणतंत्र पक्ष नंदकिशोर साधुजी डोंगरे ५,१६१ ०.६७
अपक्ष युवराज बागडे ४,७०६ ०.६२
अपक्ष खुशल टुमणे ४,०४७ ०.५३
अपक्ष आशिश नगरारे २,९७६ ०.३९
गोंडवाना मुक्ती सेना संदीप शेषराव गजभिये २,९१६ ०.३८
अपक्ष सुरेश मंगलदास बोरकर २,६९३ ०.३५
अपक्ष मधुकर बर्वे २,६३७ ०.३४
सपा मायाताई चावरे २,११७ ०.२८
बहुमत १६,७०१ २.१८
मतदान ७,६४,७१२
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस मुकुल बाळकृष्ण वासनिक
शिवसेना कृपाल बाळाजी तुमाने
आम आदमी पार्टी प्रताप गोस्वामी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-11 रोजी पाहिले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]