असदुद्दीन ओवैसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
असदुद्दीन ओवैसी
Asaduddin Owaisi (24 December 2006).jpg

विद्यमान
पदग्रहण
२००४
मागील सुलतान सलाहुद्दीन ओवैसी

जन्म १३ मे, १९६९ (1969-05-13) (वय: ५३)
हैद्राबाद, आंध्र प्रदेश (आजचा तेलंगणा)
राजकीय पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
धर्म इस्लाम

असदुद्दीन ओवैसी (उर्दू: اسَدُالدّین ِاُویسِی; १३ मे १९६९) हे एक भारतीय राजकारणी, विद्यमान लोकसभा सदस्य व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. ते २००४ सालापासून हैद्राबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.

बाह्य दुवे[संपादन]