Jump to content

सुलतानपूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुलतानपूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूर शहरात स्थित असून येथील सर्व विधानसभा मतदारसंघ सुलतानपूर जिल्ह्यात आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ सुलतानपूरमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
इसौली सुलतानपूर
सुलतानपूर
सदर
लम्भुआ
कडीपूर

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९५२ पहिली बी.व्ही. केसकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७ दुसरी गोविंद मालवीय
१९६२ तिसरी कुंवर कृष्ण वर्मा
१९६७ चौथी गनपत सहाय
१९७१ पाचवी केदारनाथ सिंह
१९७७ सहावी झुल्फिकारुल्ला जनता पक्ष
१९८० सातवी गिरीराज सिंह काँग्रेस (आय)
१९८४ आठवी रामकरण सिंह
१९८९ नववी राम सिंह जनता दल
१९९१ दहावी विश्वनाथदास शास्त्री भारतीय जनता पक्ष
१९९६ अकरावी देवेंद्र बहादूर रॉय
१९९८ बारावी
१९९९ तेरावी जयभद्र सिंह बहुजन समाज पक्ष
२००४ चौदावी मोहम्मद ताहिर खान
२००९ पंधरावी संजय सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सोळावी वरुण गांधी भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी मनेका गांधी
२०२४ अठरावी रामभुआल निषाद समाजवादी पक्ष


हे सुद्धा पहा

[संपादन]