Jump to content

जी.एस. बसवराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जी.एस. बसवराज
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावG. संपादन
जन्म तारीख४ मे 1941 संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पद१५वी लोकसभा सदस्य, ८व्या लोकसभेचे सदस्य, ९व्या लोकसभेचे सदस्य, १३व्या लोकसभेचे सदस्य, १७वी लोकसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन
Candidacy in election2014 Indian general election in Tumkur Lok Sabha constituency संपादन

गंगासंदरा सिद्दप्पा बसवराज (जन्म: ४ मे १९४१) हे भारतीय राजकारणी आहेत. ते १९८४, १९८९ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून तर २००९ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून कर्नाटक राज्यातील तुमकूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.