श्रीकांत शिंदे
Appearance
(श्रीकान्त शिन्दे या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रीकांत एकनाथ शिंदे | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी |
---|---|
मतदारसंघ | कल्याण |
जन्म | फेब्रुवारी ४, इ.स. १९८७ |
राजकीय पक्ष | शिवसेना |
श्रीकांत एकनाथ शिंदे (फेब्रुवारी ४, इ.स. १९८७ - ) शिवसेनेतील राजकारणी आहेत. शिंदे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या कल्याण मतदारसंघातून निवडून गेले.