Jump to content

अतुल राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अतुल राय

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१९  जून २०२४
मागील हरिनारायण राजभार
पुढील राजीव कुमार राय
मतदारसंघ घोसी

जन्म ५ जुलै, १९८२ (1982-07-05) (वय: ४४)
गाझीपूर
राजकीय पक्ष बहुजन समाज पक्ष

अतुल राय हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते बहुजन समाज पक्षातर्फे २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या घोसी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.

२०१९ पासून बलात्काराच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या अतुल रायने लोकसभा निवडणूक जेलमधूनच लढवली व विजय मिळवला.