Jump to content

१३ व्या लोकसभेचे सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह १३व्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.


खासदार

[संपादन]

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह बिश्नू पद रे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

आंध्र प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आंध्र प्रदेश
श्रीकाकुलम येर्रनायडू किंजरापू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पार्वतीपुरम डी.व्ही.जी. शंकर राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बोब्बिली बोत्सा सत्यनारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
विशाखापट्टणम एम.व्ही.व्ही.एस मूर्ती तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भद्राचलम डंपा मेरी विजयकुमारी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अनकापल्ली गंटा श्रीनिवास राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
काकीनाडा मुद्रागदा पद्मनाभ रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
राजमुंद्री एस.बी.पी.बी.के. सत्यनारायण राव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमलापुरम जी.एम.सी. बालयोगी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ मार्च २००२ रोजी निधन
गंटी विजया कुमारी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २ जून २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१० नरसापुरम कृष्णम राजू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ एलुरु बोल्ला बुल्ली रामैया तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ मछलीपट्टणम अंबाती ब्रह्मनैया तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ विजयवाडा गड्डे राममोहन तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ तेनाली उम्मारेड्डी व्यंकटेश्वरलू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ गुंटुर येमपरला व्यंकटेश्वर राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ बपतला डी. रामानायडू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ नरसरावपेट एन. जनार्दन रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१८ ओंगोल कर्ण बलरामकृष्ण मूर्ती तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ नेल्लोर वुक्काला राजेश्वरम्मा तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० तिरुपती नंदीपकू वेंकटस्वामी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ चित्तूर एन. रामकृष्ण रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ राजमपेट गुणीपती रामय्या तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ कडप्पा वाय.एस. विवेकानंद रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२४ हिंदुपूर बी.के. पार्थसारथी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ अनंतपूर कलवा श्रीनिवासुलू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ कुर्नूल के.ई. कृष्णमूर्ती तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ नंद्याल भुमा नगी रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ नागरकर्नूल मंडा जगन्नाथ तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ महबूबनगर ए.पी. जितेंद्र रेड्डी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३० हैदराबाद सुलतान सलाहुद्दिन ओवैसी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तटस्थ
३१ सिकंदराबाद बंडारू दत्तात्रेय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ सिद्दिपेट मल्याळा राजैया तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३३ मेडक आले नरेंद्र भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३४ निजामाबाद गड्डम गंगा रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ आदिलाबाद समुद्रला वेणुगोपाळ चॅरी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ पेद्दपल्ली सी. सुगुणा कुमारी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३७ करीमनगर सी. विद्यासागर राव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ हनमकोंडा सी. सुरेश रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ वारंगळ बोडकुंटी वेंकटेश्वरलू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४० खम्मम रेणुका चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
४१ नालगोंडा गुथा सुकेंदर रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४२ मिरयालगुडा जयपाल रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

अरुणाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अरुणाचल प्रदेश
पश्चिम अरुणाचल जारबोम गमलीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
पूर्व अरुणाचल वांगचा राजकुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

आसाम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आसाम
करीमगंज नेपाळ चंद्र दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
सिलचर संतोष मोहन देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
स्वायत्त जिल्हा जयंता रोंग्पी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशन तटस्थ
धुब्री अब्दुल हमीद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
कोक्राझार संसुमा खुंगगूर ब्विस्वमुथियरी अपक्ष तटस्थ
बारपेटा ए.एफ. गोलाम ओस्मानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
गुवाहाटी बिजोया चक्रवर्ती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मंगलदोई मदहब राजबंक्शी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
तेजपूर मोनी कुमार सुब्बा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१० नौगाँग राजन गोहैन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ कलियाबोर तरुण गोगोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १३ मे २००१ रोजी राजीनामा (आसामच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
दीप गोगोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी २४ फेब्रुवारी २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१२ जोरहाट बिजोय कृष्ण हांडीक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१३ दिब्रुगढ पबनसिंह घाटोवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१४ लखीमपूर राणी नाराह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

बिहार

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
बिहार
बगाहा महेंद्र बैठा जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बेट्टिया मदन प्रसाद जयस्वाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मोतीहारी राधामोहन सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गोपालगंज रघुनाथ झा जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिवान मोहम्मद शहाबुद्दीन राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
महाराजगंज प्रभूनाथ सिंह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
छप्रा राजीव प्रताप रुडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हाजीपूर रामविलास पासवान जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
वैशाली रघुवंश प्रसाद सिंह राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
१० मुझफ्फरपूर जयनारायणप्रसाद निषाद जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ सीतामढी नवल किशोर राय जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ शिवहर एम.डी. अन्वरुल हक राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
१३ मधुबनी हुकुमदेव नारायण यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ झांझरपूर देवेंद्र प्रसाद यादव जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ दरभंगा किर्तीवर्धन भागवत आझाद भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ रोसेरा राम चंद्र पासवान जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ समस्तीपूर मंजयलाल कुशवाहा जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ बढ नितीश रामलखनसिंह कुमार जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ बलिया राम जीवन सिंह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० सहर्सा दिनेशचंद्र यादव जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ माधेपुरा शरद यादव जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ अरारिया सुखदेव पासवान राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
२३ किशनगंज सय्यद शाहनवाझ हुसेन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ पूर्णिया राजेश रंजन पप्पू यादव अपक्ष तटस्थ
२५ कटिहार निखिल कुमार चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ राजमहल थॉमस हंसडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
२७ डुमका बाबुलाल मरांडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ; १५ नोव्हेंबर २००० रोजी नवनिर्मित झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने राजीनामा
शिबू सोरेन झारखंड मुक्ति मोर्चा तटस्थ १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ; २ जून २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२८ गोड्डा जगदंबी प्रसाद यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ; २० जुलै २००२ रोजी निधन
प्रदीप यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ; १५ डिसेंबर २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२९ बांका दिग्विजय सिंह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३० भागलपूर सुबोध रॉय भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३१ खगरिया रेणु कुमारी जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ मोंगेर ब्रह्मानंद मंडल जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३३ बेगुसराई राजो सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३४ नालंदा जॉर्ज फर्नांडिस जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ पाटणा सी.पी. ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ अराह राम प्रसाद कुशवाहा राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
३७ बक्सर लालमुनी चौबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ सासाराम मुनी लाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ बिक्रमगंज कांती सिंह राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
४० औरंगाबाद श्यामा सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
४१ जहानाबाद अरुण कुमार जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४२ नवदा संजय पासवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४३ गया रामजी मांझी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४४ चत्रा नागमणी कुशवाहा राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
४५ कोडर्मा तिलकधारी सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
४६ गिरिडीह रवींद्र कुमार पांडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
४७ धनबाद रिटा वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
४८ हजारीबाग यशवंत सिन्हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
४९ रांची राम तहल चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
५० जमशेदपूर आभा माहतो भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
५१ सिंगभूम लक्ष्मण गिलुवा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
५२ खुंटी कारिया मुंडा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
५३ लोहरदग्गा दुखा भगत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ
५४ पलामू ब्रज मोहन राम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून झारखंड राज्याचा मतदारसंघ

चंदिगढ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
चंदिगढ
चंदिगढ पवनकुमार बन्सल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

दादरा आणि नगर हवेली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दादरा आणि नगर हवेली
दादरा आणि नगर हवेली मोहनभाई सांजीभाई डेलकर अपक्ष तटस्थ

दमण आणि दीव

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दमण आणि दीव
दमण आणि दीव डाह्याभाई वल्लभभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

गोवा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गोवा
पणजी श्रीपाद येस्सो नाईक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मुरगाव रमाकांत आंगले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

गुजरात

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गुजरात
कच्छ पुष्पदन शंभूधन गाढवी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुरेंद्रनगर सावशीभाई कांजीभाई मकवाणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
जामनगर चंद्रेश पटेल कोरडिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
राजकोट वल्लभभाई कठिरिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पोरबंदर गोर्धनभाई जादवभाई जविया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जुनागढ भावना चिखलिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमरेली दिलीप संघानी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भावनगर राजेंद्रसिंह घनश्यामसिंह राणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धंधुका रतीलाल कालीदास वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० अहमदाबाद हरिन पाठक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ गांधीनगर लालकृष्ण आडवाणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ महेसाणा आत्माराम मगनभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी २३ जुलै २००२ रोजी निधन
पुंजाजी सदाजी ठाकोर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ डिसेंबर २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१३ पाटण प्रविण राष्ट्रपाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१४ बनासकांठा हरीभाई पार्थीभाई चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ साबरकांठा निशा चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी मे २००१ मध्ये निधन
मधुसुदन देवराम मिस्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी २२ सप्टेंबर २००१ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१६ कपडवंज शंकरसिंह वाघेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१७ दाहोद बाबुभाई खिमाभाई कटारा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ गोधरा भूपेंद्रसिंह प्रतापसिंह सोलंकी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ खेडा दिनशा पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२० आणंद दीपकभाई चिमणभाई पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ छोटा उदयपूर रामसिंह राठवा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ बडोदा जयाबेन ठक्कर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ भरूच मनसुखभाई वसावा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ सुरत काशीराम राणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ मांडवी मानसिंह कल्याणसिंह पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ बलसार मणीभाई रामजीभाई चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

हरियाणा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हरियाणा
अंबाला रतन लाल कटारिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कुरुक्षेत्र कैलाशो देवी इंडियन नॅशनल लोक दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कर्नाल ईश्वर दयाळ स्वामी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सोनीपत किशन सिंह संगवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रोहतक इंदर सिंह इंडियन नॅशनल लोक दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
फरीदाबाद राम चंदर बैंदा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
महेंद्रगढ सुधा यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भिवाणी अजय सिंह चौटाला इंडियन नॅशनल लोक दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हिसार सुरेंदर सिंह बरवाला इंडियन नॅशनल लोक दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० सिरसा सुशील कुमार इंदोरा इंडियन नॅशनल लोक दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी

हिमाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हिमाचल प्रदेश
शिमला धनीराम नरेनूराम सांडील हिमाचल विकास कांग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मंडी महेश्वर सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कांगडा शांता कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हमीरपूर सुरेश चंदेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

जम्मू आणि काश्मीर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
जम्मू आणि काश्मीर
बारामुल्ला अब्दुल रशीद शहीन जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रीय लोकशाही आघाडी
श्रीनगर ओमर अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अनंतनाग अली मुहम्मद नाईक जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लद्दाख हाजी गुलाम हसन खान जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रीय लोकशाही आघाडी
उधमपूर चमनलाल गुप्ता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जम्मू वैष्णो दत्त शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी डिसेंबर २००१ मध्ये निधन
चौधरी तालिब हुसैन जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रीय लोकशाही आघाडी २७ फेब्रुवारी २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी

कर्नाटक

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
कर्नाटक
बिदर रामचंद्र वीरप्पा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुलबर्गा इक्बाल अहमद सरदगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
रायचूर व्यंकटेश नायक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
कोप्पळ हिरेहळ गविप्पा रामुलु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
बेळ्ळारी सोनिया राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी या जागेसह अमेठीची जागा देखील जिंकल्याने या जागेवरून राजीनामा
कोलूर बसवनगौड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १७ फेब्रुवारी २००० रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
दावणगेरे गोवदारा मल्लिकार्जुनप्पा सिद्देश्वर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
चित्रदुर्ग शशी कुमार जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
तुमकूर जी.एस. बसवराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
चिकबल्लपूर आर.एल. जलप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१० कोलार के.एच. मुनीयप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
११ कनकपुरा एम.व्ही. चंद्रशेखर मुर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी २१ नोव्हेंबर २००१ रोजी निधन
हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा जनता दल (धर्मनिरपेक्ष) तटस्थ २४ फेब्रुवारी २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१२ उत्तर बंगळूर सी.के. जाफर शरीफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१३ दक्षिण बंगळूर अनंत कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ मंड्या एम.एच. अंबरीश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१५ चामराजनगर श्रीनिवास प्रसाद जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ म्हैसूर श्रीकांतदत्ता नरसिम्हा राजा वडियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१७ मँगलोर व्ही. धनंजय कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ उडुपी विनय कुमार सोरके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१९ हासन जी. पुट्टास्वामी गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२० चिकमगळूर डी.सी. श्रीकांतप्पा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ शिमोगा सरेकोप्पा बंगारप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२२ कन्नाडा मार्गारेट अल्वा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२३ दक्षिण धारवाड इमाम घौस सनदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२४ उत्तर धारवाड विजय संकेश्वर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ बेळगांव अमरसिंह वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२६ चिक्कोडी रमेश जिगाजिनागी जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ बागलकोट आर.एस. पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२८ विजापूर बसनगौडा रमनगौडा पाटील यतनाळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

केरळ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
केरळ
कासरगोड टी. गोविंदन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
कण्णुर ए.पी. अब्दुल्लाकुट्टी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
बडगरा ए.के. प्रेमजम भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
कालिकत के. मुरलीधरन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
मंजेरी एडाप्पकत अहमद इंडियन युनियन मुस्लिम लीग काँग्रेस आघाडी
पोन्नानी जी.एम. बनातवाला इंडियन युनियन मुस्लिम लीग काँग्रेस आघाडी
पालघाट एन.एन. कृष्णदास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
ओट्टापलम एस. अजय कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
त्रिचूर ए.सी. जोस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१० मुकुंदपुरम के. करुणाकरन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
११ एर्नाकुलम जॉर्ज इडन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी जानेवारी २००३ रोजी निधन
सेबॅस्टियन पॉल अपक्ष तिसरी आघाडी २९ सप्टेंबर २००३ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१२ मुवट्टुपुळा पी.सी. थॉमस केरळ काँग्रेस (मणी) काँग्रेस आघाडी
१३ कोट्टायम के. सुरेश कुरुप भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१४ इडुक्की के. फ्रान्सिस जॉर्ज केरळ काँग्रेस तिसरी आघाडी
१५ अलेप्पी व्ही.एम. सुधीरन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१६ मावेलीकरा रमेश चेन्नीथाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१७ अदूर कोडिक्कुन्निल सुरेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१८ कोल्लम पी. राजेंद्रन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१९ चिरायिंकिल वरकला राधाकृष्णन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२० त्रिवेंद्रम व्ही.एस. शिवकुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

लक्षद्वीप

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
लक्षद्वीप
लक्षद्वीप पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

मध्य प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मध्य प्रदेश
मोरेना अशोक छविराम अरगल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भिंड राम लखन सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
ग्वाल्हेर जयभान सिंह पवईया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुणा माधवराव शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी ३० सप्टेंबर २००१ रोजी निधन
ज्योतिरादित्य शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी २४ फेब्रुवारी २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
सागर वीरेंद्र कुमार खटीक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
खजुराहो सत्यव्रत बाबुराम चतुर्वेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
दामोह रामकृष्ण कुसमारिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सतना रामानंद सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रेवा सुंदरलाल श्रीनिवास तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१० सिधी चंद्रप्रताप सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ शाहडोल दलपत सिंग परस्ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ सरगुजा खेलसाई सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
१३ रायगढ विष्णुदेव साई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
१४ जांजगिर चरणदास महंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
१५ बिलासपूर पन्नुलाल मोहले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
१६ सरनगढ पी.आर. खुटे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
१७ रायपूर रमेश बैस भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
१८ महासमुंद श्यामा चरण शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
१९ कांकेर सोहन पोताई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
२० बस्तर बलीराम कश्यप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
२१ दुर्ग ताराचंद साहू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
२२ राजनांदगांव रमण सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून छत्तीसगढ राज्याचा मतदारसंघ
२३ बालाघाट प्रल्हाद सिंग पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ मंडला फग्गन सिंग कुलस्ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ जबलपूर जयश्री बॅनर्जी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ शिवनी राम नरेश त्रिपाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ छिंदवाडा कमल नाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२८ बेतुल विजय कुमार खंडेलवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ होशंगाबाद सुंदरलाल पटवा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३० भोपाळ उमा भारती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ विदिशा शिवराजसिंह प्रेमसिंह चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ राजगढ लक्ष्मण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३३ शाजापूर थावरचंद गेहलोत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३४ खांडवा नंदकुमार सिंग चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ खरगोण ताराचंद पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३६ धार गजेंद्रसिंह राजूखेडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३७ इंदूर सुमित्रा महाजन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ उज्जैन सत्यनारायण जतिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ झबुआ कांतीलाल भुरिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
४० मंदसौर लक्ष्मीनारायण पांडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

महाराष्ट्र

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
महाराष्ट्र
राजापूर सुरेश प्रभू शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रत्‍नागिरी अनंत गीते शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कुलाबा रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्ष तटस्थ
दक्षिण मुंबई जयवंतीबेन मेहता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दक्षिण-मध्य मुंबई मोहन विष्णू रावले शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
उत्तर-मध्य मुंबई मनोहर गजानन जोशी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
उत्तर-पूर्व मुंबई किरीट सोमैया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
उत्तर-पश्चिम मुंबई सुनील रघुनाथ दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
उत्तर मुंबई राम नाईक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० ठाणे प्रकाश विश्वनाथ परांजपे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ डहाणू चिंतामण नवशा वनगा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ नाशिक उत्तमराव नथुजी ढिकले शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ मालेगाव हरीभाऊ शंकर महाले जनता दल (धर्मनिरपेक्ष) तटस्थ
१४ धुळे रामदास रुपला गावित भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ नंदुरबार माणिकराव होदल्या गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१६ एरंडोल अण्णासाहेब एम.के. पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ जळगाव यशवंत गिरधर महाजन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ बुलढाणा आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ अकोला प्रकाश यशवंत आंबेडकर भारिप बहुजन महासंघ तटस्थ
२० वाशिम भावना पुंडलिकराव गवळी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ अमरावती अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ रामटेक सुबोध बाबुराव मोहिते शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ नागपूर विलास बाबूराव मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२४ भंडारा चुन्नीलाल ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ चिमूर नामदेव हरबाजी दिवठे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ चंद्रपूर नरेशकुमार चुन्नालाल पुग्लिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२७ वर्धा प्रभा राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२८ यवतमाळ उत्तमराव देवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२९ हिंगोली शिवाजीराव ग्यानबाराव माने शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३० नांदेड भास्करराव खतगावकर पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३१ परभणी सुरेश रामराव जाधव शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ जालना रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३३ औरंगाबाद चंद्रकांत भाऊराव खैरे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३४ बीड जैसिंगराव गायकवाड पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ लातूर शिवराज पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३६ उस्मानाबाद शिवाजी विठ्ठल कांबळे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३७ सोलापूर सुशीलकुमार संभाजीराव शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १७ जानेवारी २००३ रोजी राजीनामा (महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९ सप्टेंबर २००३ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३८ पंढरपूर रामदास बंडू आठवले अपक्ष तटस्थ
३९ अहमदनगर दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४० कोपरगाव बाळासाहेब विखे पाटील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४१ खेड अशोक नामदेव मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटस्थ
४२ पुणे प्रदीप त्र्यंबक रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४३ बारामती शरद गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटस्थ
४४ सातारा लक्ष्मणराव पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटस्थ
४५ कराड श्रीनिवास दादासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटस्थ
४६ सांगली प्रकाशबापू वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
४७ इचलकरंजी निवेदिता संभाजीराव माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटस्थ
४८ कोल्हापूर सदाशिवराव दादोबा मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटस्थ

मणिपूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मणिपूर
अंतः मणिपूर थोउनाओजाम चाओबा सिंह मणिपूर राज्य काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बाह्य मणिपूर होल्खोमांग हाओकिप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटस्थ

मेघालय

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मेघालय
शिलॉंग पॅटी रिप्पल किंडिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
तुरा पी.ए. संगमा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटस्थ

मिझोरम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मिझोरम
मिझोरम वनलालझवमा अपक्ष तटस्थ

नागालँड

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
नागालँड
नागालँड के. असुंगबा संगतम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली
नवी दिल्ली जगमोहन मल्होत्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दक्षिण दिल्ली विजय कुमार मल्होत्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बाह्य दिल्ली साहिब सिंह वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व दिल्ली लाल बिहारी तिवारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
चांदनी चौक विजय गोएल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दिल्ली सदर मदनलाल खुराणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
करोल बाग अनिता प्रविणचंद्र आर्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

ओरिसा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
ओरिसा
मयूरभंज सालखन मुर्मू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बालेश्वर एम.ए. खारबेला स्वैन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भद्रक अर्जुन चरण सेठी बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जाजपूर जगन्नाथ मलिक बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
केंद्रपाडा प्रभातकुमार समंतराय बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कटक भर्तृहरी माहताब बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जगतसिंगपूर त्रिलोचन कानूनगो बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पुरी ब्रजकिशोर त्रिपाठी बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भुवनेश्वर प्रसन्न कुमार पतासनी बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० अस्का नवीन पटनायक बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४ मार्च २००० रोजी राजीनामा (ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
कुमुदिनी पटनायक बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९ मे २००० रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
११ बेरहामपूर अनादीचरण साहू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ कोरापुट हेमा गामांग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१३ नबरंगपूर परशुराम माझी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ कालाहांडी विक्रम केसरी देव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ फुलबनी पद्मनाभ बेहेरा बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ बोलांगिर संगीता कुमारी सिंग देव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ संबलपूर प्रसन्न आचार्य बिजू जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ देवगढ देवेंद्र प्रधान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ धेनकनाल कामाख्या प्रसाद सिंह देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२० सुंदरगढ जुआल ओराम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ केओंझार अनंत नायक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

पाँडिचेरी

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पाँडिचेरी
पाँडिचेरी एम.ओ.एच. फारूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

पंजाब

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पंजाब
गुरदासपूर विनोद कृष्णचंद खन्ना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमृतसर आर.एल. भाटिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
तरन तारन तरलोचन सिंह तूर शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जालंधर बलबीर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
फिल्लौर संतोष चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
होशियारपूर चरणजीत सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
रोपड शमशेर सिंह दुल्लो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
पतियाळा प्रेनीत कौर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
लुधियाना गुरचरण सिंह गालिब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१० संगरूर सिमरनजीत सिंग मान शिरोमणी अकाली दल (सिमरनजीत सिंग मान) तटस्थ
११ भटिंडा भान सिंह बरूआ भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
१२ फरीदकोट जगमीत सिंह ब्रार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१३ फिरोजपूर झोरा सिंह मान शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी

राजस्थान

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राजस्थान
गंगानगर निहालचंद चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बिकानेर रामेश्वरलाल दुडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
चुरू राम सिंह कासवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
झुनझुनू सीसराम ओला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
सिकर सुभाष महारिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जयपूर गिरधारीलाल भार्गव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दौसा राजेश पायलट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी ११ जून २००० रोजी निधन
रमा पायलट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी ३ ऑक्टोबर २००० रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
अल्वर जसवंत सिंह यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भरतपूर विश्वेंद्र सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० बायना बहादूर सिंग कोळी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ सवाई माधोपूर जसकौर मीणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ अजमेर रस सिंह रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ टोंक श्यामलाल बन्सीवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ मे २००१ रोजी निधन
कैलाश चंद्र मेघवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २२ सप्टेंबर २००१ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१४ कोटा रघुवीर सिंह कोशल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ झालावाड वसुंधरा राजे शिंदे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ बांसवाडा ताराचंद भगोरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१७ सलुंबर भेरुलाल मीना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१८ उदयपूर गिरीजा व्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१९ चित्तोडगढ श्रीचंद कृपलानी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० भिलवाडा विजेंयर पाल सिंह बडनोर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ पाली पुष्प जैन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ जालोर बुटासिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२३ बाडमेड सोना राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२४ जोधपूर जसवंत सिंह बिष्नोई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ नागौर राम रघुनाथ चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

सिक्कीम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
सिक्कीम
सिक्कीम भीम प्रसाद दहल सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट राष्ट्रीय लोकशाही आघाडी

तमिळनाडू

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
तमिळनाडू
उत्तर मद्रास सी. कुप्पुस्वामी द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मध्य मद्रास मुरासोली मारन द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दक्षिण मद्रास टी.आर. बालू द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
श्रीपेरुम्बुदुर ए. कृष्णस्वामी द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
चेंगलपट्टू ए.के. मूर्ती पट्टाळी मक्कल कट्ची राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अरक्कोणम एस. जगतरक्षणन द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
वेल्लूर एन.टी. षणमुगम पट्टाळी मक्कल कट्ची राष्ट्रीय लोकशाही आघाडी
तिरुप्पट्टुर दनापल वेणुगोपाळ द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
वंदवासी एम. दुराई पट्टाळी मक्कल कट्ची राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० टिंडिवनम जिंजी एन. रामचंद्रन मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ कडलूर अधी शंकर द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ चिदंबरम ई. पोन्नुस्वामी पट्टाळी मक्कल कट्ची राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ धर्मपुरी पी.डी. एलनगोवन पट्टाळी मक्कल कट्ची राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ कृष्णगिरी व्ही. वेट्रीसेल्वन द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ रासिपुरम व्ही. सरोजा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
१६ सेलम टी.एम. सेल्वागणपती अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
१७ तिरुचेंगोडे एम. कन्नपन मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ निलगिरी एम. मास्टर मथन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ गोबिचेट्टिपलायम के.के. कलिअप्पन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
२० कोईंबतूर सी.पी. राधाकृष्णन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ पोल्लाची सी. कृष्णन मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ पलानी पी. कुमारस्वामी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
२३ दिंडुक्कल सी. श्रीनिवासन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
२४ मदुराई पी. मोहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२५ पेरियाकुलम टी.टी.व्ही. दिनकरन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
२६ करुर एम. चिन्नसामी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
२७ तिरुचिरापल्ली पी. रंगराजन कुमारमंगलम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ ऑगस्ट २००० रोजी निधन
दलित एझिलमलाई अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी १३ मे २००१ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२८ पेराम्बलुर आंदिमुथू राजा द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ मयिलादुतुराई मणिशंकर अय्यर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३० नागपट्टिनम ए.के.एस. विजयन द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ तंजावूर एस.एस. पलानीमणिकम द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ पुदुकोट्टाई सु. तिरुनवुक्करसार एम.जी.आर. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३३ शिवगंगा ई.एम. सुदर्शन नचियाप्पन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३४ रामनाथपुरम के. मलाईसामी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
३५ शिवकाशी दुराई वायको मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ तिरुनेलवेली पी.एच. पांडियन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
३७ तेनकाशी एस. मुरुगेसन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम काँग्रेस आघाडी
३८ तिरुचेंदुर ए.डी.के. जयसीलन द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ नागरकोविल पोन राधाकृष्णन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

त्रिपुरा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
त्रिपुरा
पश्चिम त्रिपुरा समर चौधरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी १० सप्टेंबर २००१ रोजी निधन
खगेन दास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी २४ फेब्रुवारी २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
पूर्व त्रिपुरा बजु बन रियान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी

उत्तर प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
उत्तर प्रदेश
तेहरी-गढवाल मानवेंद्र शाह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून उत्तरांचल राज्याचा मतदारसंघ
गढवाल भुवनचंद्र खंडुरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून उत्तरांचल राज्याचा मतदारसंघ
अलमोडा बची सिंह रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून उत्तरांचल राज्याचा मतदारसंघ
नैनिताल नारायण दत्त तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून उत्तरांचल राज्याचा मतदारसंघ; १ मार्च २००२ रोजी राजीनामा (उत्तरांचलच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
महेंद्रसिंह पाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून उत्तरांचल राज्याचा मतदारसंघ; १५ डिसेंबर २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
बिजनोर शीशराम सिंह रवी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमरोहा राशिद अल्वी बहुजन समाज पक्ष तटस्थ
मोरादाबाद चंद्र विजय सिंह अखिल भारतीय लोकतांत्रिक काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रामपूर नूर बानो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
संभल मुलायम सिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ
१० बदायूं सलीम इक्बाल शेरवानी समाजवादी पक्ष तटस्थ
११ आओनला कुंवर सर्वराज सिंह समाजवादी पक्ष तटस्थ
१२ बरेली संतोष गंगवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ पीलीभीत मनेका संजय गांधी अपक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ शाहजहानपूर जितेंद्र प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी १६ जानेवारी २००१ रोजी निधन
राममूर्ती सिंह वर्मा समाजवादी पक्ष तटस्थ १३ मे २००१ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१५ खेरी रवि प्रकाश वर्मा समाजवादी पक्ष तटस्थ
१६ शाहबाद दाऊद अहमद बहुजन समाज पक्ष तटस्थ
१७ सीतापूर राजेश वर्मा बहुजन समाज पक्ष तटस्थ
१८ मिसरीख सुशीला सरोज समाजवादी पक्ष तटस्थ
१९ हरदोई जय प्रकाश रावत अखिल भारतीय लोकतांत्रिक काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० लखनौ अटलबिहारी कृष्णबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी भारताचे पंतप्रधान व लोकसभा सभागृह नेता (२० ऑक्टोबर १९९९ — ६ फेब्रुवारी २००४)
२१ मोहनलालगंज रीना चौधरी समाजवादी पक्ष तटस्थ
२२ उन्नाव दीपक कुमार समाजवादी पक्ष तटस्थ
२३ रायबरेली सतीश शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२४ प्रतापगढ रत्ना सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२५ अमेठी सोनिया राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२६ सुलतानपूर जयभद्र सिंह बहुजन समाज पक्ष तटस्थ
२७ अकबरपूर मायावती बहुजन समाज पक्ष तटस्थ २ मे २००२ रोजी राजीनामा (उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर निवड)
त्रिभुवन दत्त बहुजन समाज पक्ष तटस्थ २ जून २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
२८ फैजाबाद विनय कटियार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ बाराबंकी राम सागर रावत समाजवादी पक्ष तटस्थ
३० कैसरगंज बेनी प्रसाद वर्मा समाजवादी पक्ष तटस्थ
३१ बहराईच पद्मसेन चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ बलरामपूर रिझवान झहीर समाजवादी पक्ष तटस्थ
३३ गोंडा ब्रिज भूषण शरण सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३४ बस्ती श्रीराम चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ डोमारियागंज रामपाल सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ खलीलाबाद भालचंद्र यादव समाजवादी पक्ष तटस्थ
३७ बांसगाव राज नारायण पस्सी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ गोरखपूर योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ महाराजगंज कुंवर अखिलेश सिंह समाजवादी पक्ष तटस्थ
४० पद्रौना राम नगीना मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४१ देवरिया प्रकाश मणी त्रिपाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४२ सालेमपूर बब्बन राजभर समाजवादी पक्ष तटस्थ
४३ बल्लिया चंद्रशेखर समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) तटस्थ
४४ घोसी बालकृष्ण चौहान बहुजन समाज पक्ष तटस्थ
४५ आझमगढ रमाकांत यादव समाजवादी पक्ष तटस्थ
४६ लालगंज बली राम बहुजन समाज पक्ष तटस्थ
४७ मछलीशहर चंद्रनाथ सिंह समाजवादी पक्ष तटस्थ
४८ जौनपूर स्वामी चिन्मयानंद भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४९ सैदपूर तुफानी सरोज समाजवादी पक्ष तटस्थ
५० गाझीपूर मनोज सिन्हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५१ चंदौली जवाहरलाल जयस्वाल समाजवादी पक्ष तटस्थ
५२ वाराणसी शंकर प्रसाद जयस्वाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५३ रॉबर्ट्सगंज राम शकल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५४ मिर्झापूर फूलन देवी समाजवादी पक्ष तटस्थ २५ जुलै २००१ रोजी निधन
राम रती बिंद समाजवादी पक्ष तटस्थ २४ फेब्रुवारी २००२ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
५५ फुलपूर धर्मराज पटेल समाजवादी पक्ष तटस्थ
५६ अलाहाबाद मुरलीमनोहर जोशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५७ चैल सुरेश कुमार पासी बहुजन समाज पक्ष तटस्थ
५८ फतेहपूर अशोक कुमार पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५९ बांदा राम सजीवन बहुजन समाज पक्ष तटस्थ
६० हमीरपूर अशोककुमार सिंह चंदेल बहुजन समाज पक्ष तटस्थ
६१ झाशी सुजन सिंह बुंदेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
६२ जलौन ब्रिजलाल खबरी बहुजन समाज पक्ष तटस्थ
६३ घटमपूर प्यारेलाल संखवार बहुजन समाज पक्ष तटस्थ
६४ बिल्हौर श्याम बिहारी मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६५ कानपूर श्रीप्रकाश जयस्वाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
६६ इटावा रघुराज सिंह शाक्य समाजवादी पक्ष तटस्थ
६७ कनौज मुलायम सिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ या जागेसह संभलची जागा देखील जिंकल्याने या जागेवरून राजीनामा
अखिलेश मुलायम यादव समाजवादी पक्ष तटस्थ १७ फेब्रुवारी २००० रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
६८ फरुखाबाद चंद्रभूषण सिंह समाजवादी पक्ष तटस्थ
६९ मैनपुरी बलराम सिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ
७० जलेसर एस.पी. सिंग बाघेल समाजवादी पक्ष तटस्थ
७१ एटा देवेंद्र सिंह यादव समाजवादी पक्ष तटस्थ
७२ फिरोझाबाद रामजीलाल सुमन समाजवादी पक्ष तटस्थ
७३ आग्रा राज बब्बर समाजवादी पक्ष तटस्थ
७४ मथुरा चौधरी तेजवीर सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७५ हाथरस किशन लाल दिलेर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७६ अलीगढ शीला गौतम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७७ खुरजा अशोक कुमार प्रधान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७८ बुलंदशहर छत्रपालसिंह लोढा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७९ हापूर रमेशचंद्र तोमर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८० मेरठ अवतारसिंग भडाना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
८१ बागपत अजित सिंह राष्ट्रीय लोक दल काँग्रेस आघाडी
८२ मुझफ्फरनगर एस. सैदुझमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
८३ कैराना आमिर आलम खान राष्ट्रीय लोक दल काँग्रेस आघाडी
८४ सहारनपूर मन्सूर अली खान बहुजन समाज पक्ष तटस्थ
८५ हरिद्वार हरपाल सिंह साथी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ नोव्हेंबर २००० पासून उत्तरांचल राज्याचा मतदारसंघ

पश्चिम बंगाल

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पश्चिम बंगाल
कूच बिहार अमय रॉय प्रधान अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक तिसरी आघाडी
अलिपूरद्वार जोआकिम बक्षला क्रांतिकारी समाजवादी पक्ष तिसरी आघाडी
जलपाइगुडी मिनाती सेन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
दार्जीलिंग एस.पी. लेप्चा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
रायगंज प्रियरंजन दासमुंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
बालुरघाट रणेन बर्मन क्रांतिकारी समाजवादी पक्ष तिसरी आघाडी
मालदा ए.बी.ए. घनी खान चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
जंगीपूर अबुल हसनत खान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
मुर्शिदाबाद मोईन-उल-हसन अहमद भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१० बहरामपूर अधीर रंजन चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
११ कृष्णनगर सत्यव्रत मुखर्जी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ नबाद्वीप आनंदा मोहन बिस्वास अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३ फेब्रुवारी २००३ रोजी निधन
आलोकेश दास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी ११ जून २००३ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
१३ बारासात रणजित कुमार पांजा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ बशीरहाट अजय चक्रवर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
१५ जयनगर सनतकुमार मंडल क्रांतिकारी समाजवादी पक्ष तिसरी आघाडी
१६ मथुरापूर राधिका रंजन प्रामाणिक भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१७ डायमंड हार्बर शमिक लाहिरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
१८ जाधवपूर कृष्णा बोस अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ बराकपूर तरित बरण तोपदार भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२० डम डम तपन सिकदार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ उत्तर-पश्चिम कॅलकटा सुदीप बंदोपाध्याय अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ उत्तर-पूर्व कॅलकटा अजितकुमार पांजा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ दक्षिण कॅलकटा डॉ. ममता प्रोमिलेश्वर बॅनर्जी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ हावडा स्वदेश चक्रवर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२५ उलुबेरिया हन्नान मोल्ला भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२६ सेरामपूर अकबर अली खोंडकर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ हूगळी रूपचंद पाल भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२८ आरामबाग अनिल बसू भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
२९ पंस्कुरा गीता मुखर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी ४ मार्च २००० रोजी निधन
बिक्रम सरकार अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जून २००० रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३० तामलुक लक्ष्मण चंद्र सेठ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३१ कांथी नितीश कुमार सेनगुप्ता अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ मिदनापूर इंद्रजित गुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी २० फेब्रुवारी २००१ रोजी निधन
प्रबोध पांडा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी १३ मे २००१ रोजी पोट-निवडणुकीद्वारे विजयी
३३ झारग्राम रुपचंद मुर्मू भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३४ पुरुलिया बीर सिंह महातो अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक तिसरी आघाडी
३५ बांकुरा बसुदेव आचार्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३६ बिष्णुपूर संध्या बाउडी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३७ दुर्गापूर सुनील खान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३८ आसनसोल बिकाश चौधरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
३९ बर्दवान निखिलनंदा सर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
४० कटवा महबूब झहेदी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
४१ बोलपूर सोमनाथ चॅटर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी
४२ बीरभूम रामचंद्र डोम भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसरी आघाडी

नामनिर्देशित

[संपादन]
क्र. खासदार पक्ष आघाडी नोंदी
आंग्ल-भारतीय नामनिर्देशित
बिट्रिक्स डिसूजा समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
डेन्झिल ॲटकिन्सन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

हे सुद्धा पहा

[संपादन]

तेरावी लोकसभा

नोंदी

[संपादन]