Jump to content

कूच बिहार लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कूच बिहार हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ कूच बिहार जिल्ह्यामध्ये आहेत. कूच बिहार मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. १ - कूच बिहार मध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
माथाभांगा (SC) कूच बिहार
कूच बिहार उत्तर (SC)
कूच बिहार दक्षिण
सितालकुची (SC)
सिताई (SC)
दिनहाटा
नाताबारी

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार[][] पक्ष
२०१९ निशिथ प्रामाणिक भारतीय जनता पक्ष
२०२४ जगदीशचंद्र बर्मा बसुनिया तृणमूल काँग्रेस

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Cooch Behar (West Bengal) Lok Sabha Election Results 2019 -Cooch Behar Parliamentary Constituency, Winning MP and Party Name". 18 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 January 2023 रोजी पाहिले.
  2. "Cooch Behar Lok Sabha Election Result - Parliamentary Constituency". Result University. 3 July 2025. 3 July 2025 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 July 2025 रोजी पाहिले.