Jump to content

श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेरामपूर लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीरामपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता महानगराच्या श्रीरामपूर परिसरात स्थित असून ह्यामधील दोन विधानसभा मतदारसंघ हावडा जिल्ह्यामध्ये तर उर्वरित सात मतदारसंघ हूगळी जिल्ह्यामध्ये आहेत. २००९ पासुन येथून सातत्याने तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी निवडून येत आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. २७ - श्रीरामपूरमध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
जगतबल्लावपूर हावडा
डोमजुर
उत्तरपाडा हूगळी जिल्हा
श्रीरामपूर
चंपदानी
चांडीताला
जांगीपाडा

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार[] पक्ष
२००९ कल्याण बॅनर्जी तृणमूल काँग्रेस
२०१४
२०१९
२०२४

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Serampore (West Bengal)Serampore Lok Sabha Election Results 2019 -Serampore Parliamentary Constituency, Winning MP and Party Name". www.elections.in.