Jump to content

टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ राजस्थानच्या टोंकसवाई माधोपूर भागात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ टोंक जिल्ह्यात तर उर्वरित चार सवाई माधोपूर जिल्हामध्ये आहेत.

हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ टोंक-सवाई माधोपूरमध्ये २००९ पासून खालील ८ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
गंगापूर सवाई माधोपूर
बामनवास
सवाई माधोपूर
खंडर
टोंक टोंक
देवली-उनियारा
निवई
मालपुरा

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
२००९ पंधरावी नमो नारायण मीणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सोळावी सुखबीर सिंह जौनपुरिया भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी हरीश चंद्र मीणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हे सुद्धा पहा

[संपादन]