Jump to content

मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुर्शिदाबाद हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद परिसरात स्थित असून ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये तर उर्वरित १ नदिया जिल्ह्यामध्ये आहेत. १९८० ते २००४ ह्या काळादरम्यान ह्या मतदारसंघावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व होते.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. ११ - मुर्शिदाबाद मध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
भगवानगोला मुर्शिदाबाद
राणीनगर
मुर्शिदाबाद
हरिहरापाडा
डोमकल
जालंगी
करिमपूर नदिया

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२०१९ अबू ताहेर खान तृणमूल काँग्रेस
२०२४

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]