Jump to content

अधीर रंजन चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अधीर रंजन चौधरी

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
ऑक्टोबर १९९९ – जून २०२४
मागील प्रमदास मुखर्जी
पुढील युसुफ पठाण
मतदारसंघ बहरामपूर

जन्म २ एप्रिल, १९५६ (1956-04-02) (वय: ७०)
बहरामपूर, पश्चिम बंगाल
राजकीय पक्ष काँग्रेस

अधीर रंजन चौधरी हे भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी केंद्रीय मंत्री आहेत. हे १९९९ लोकसभा निवडणुकाांपासून पश्चिम बंगालच्या बहरामपूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते. परंतु २०२४ लोकसभा निवडणुकाांमध्ये त्यांना क्रिकेटपटू युसुफ पठाण ह्याच्याकडून हार पत्कारावी लागली.

१९९६ ते १९९९ दरम्यान अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगाल विधानसभा सदस्य देखील होते. २०२१२ ते २०१४ दरम्यान मनमोहन सिंह सरकारामध्ये ते रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्री राहिले होते.