बारडोली लोकसभा मतदारसंघ
Appearance
बारडोली (गुजराती: બારડોલી લોકસભા મતવિસ્તાર) हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून ह्यात तापी व सुरत जिल्ह्यांमधील एकूण ७ विधानसभा मतदारसंघ सामील करण्यात आले आहेत.
खासदार
[संपादन]लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | तुषार अमरसिंह चौधरी | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | परभुभाई वसावा | भारतीय जनता पक्ष |