रायगड लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रायगड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील ४ आणि रत्‍नागिरी जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

रायगड जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ अनंत गंगाराम गीते शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अनंत गंगाराम गीते शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुक : रायगड लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनंत गंगाराम गीते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील दत्तात्रय तटकरे
वंचित बहुजन आघाडी कुमुदिनी रविंद्र चव्हाण
भारतीय जवान किसान पक्ष कर्नल प्रकाशराव चव्हाण
अपक्ष ॲड. अजय उपाध्ये
अपक्ष अनंत पद्मा गीते
अपक्ष अनंत बाळोजी गीते
अपक्ष अमित श्रीपाळ कवाडे
अपक्ष अजंनी अश्विन केळकर
अपक्ष मंगेश पद्माकर कोळी
अपक्ष पांडुरंग दामोदर चौले
अपक्ष नितीन जगन्नाथ मयेकर
अपक्ष श्रीनिवास सत्यनारायण मत्तापर्ती
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: रायगड
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना अनंत गीते ४,१३,५४६ ५३.८९
काँग्रेस अब्दुल रहमान अंतुले २,६७,०२५ ३४.८
अपक्ष प्रवीण ठाकुर ३९,१५९ ५.१
अपक्ष सुनिल नाईक २२,२०० २.८९
बसपा किरण मोहिते १३,०५३ १.७
अपक्ष सिद्धार्थ पाटील ८,५५९ १.१२
राष्ट्रीय समाज पक्ष एकनाथ पाटील ३,८२४ ०.५
बहुमत १,४६,५२१ १९.०९
मतदान ७,६७,३६६
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-09 रोजी पाहिले.