खम्मम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. काँग्रेसची वरिष्ठ नेता व प्रवक्ता रेणुका चौधरी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आली होती.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]