Jump to content

चांदनी चौक लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल्लीच्या नकाशावर चांदनी चौक मतदारसंघ

चांदनी चौक ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील १० विधानसभा मतदारसंघ चांदनी चौकच्या अखत्यारीत येतात.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२ राधा रमण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ शाम नाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ राम गोपाल शाल्वले भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा १९७१-७७ सुभद्रा जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० सिकंदर बख्त जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ भिकू राम जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ जयप्रकाश अग्रवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ जयप्रकाश अग्रवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ ताराच्ंद खंडेलवाल भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ जयप्रकाश अग्रवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ विजय गोयल भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ विजय गोयल भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ कपिल सिबल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ कपिल सिबल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ डॉ. हर्षवर्धन भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणुक निकाल

[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप डॉ. हर्षवर्धन
बसपा नरेंदर पांडे
आम आदमी पार्टी आशुतोष
काँग्रेस कपिल सिबल
तृणमूल काँग्रेस हरी ओम शर्मा
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]