सुरेश कुमार कश्यप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुरेश कुमार कश्यप

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील वीरेंदर कश्यप
मतदारसंघ शिमला

राजकीय पक्ष भाजप

'सुरेश कुमार कश्यप हे भारतीय राजकारणी आहेत. हे शिमला मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.