जनता दल (धर्मनिरपेक्ष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जनता दल (धर्मनिरपेक्ष)
Indian election symbol female farmer.svg
पक्षाध्यक्ष एच.डी. देवेगौडा
स्थापना जुलै १९९९
मुख्यालय नवी दिल्ली
युती तिसरी आघाडी (२००९-१५)
जनता परिवार (२०१५-चालू)
लोकसभेमधील जागा
२ / ५४५
राज्यसभेमधील जागा
१ / २४५
विधानसभेमधील जागा
४० / २२४
(कर्नाटक)
राजकीय तत्त्वे सामाजिक लोकशाही
धर्मनिरपेक्षता
संकेतस्थळ jds.ind.in

जनता दल (धर्मनिरपेक्ष) (कन्नड: ಜನತಾ ದಳ (ಜಾತ್ಯಾತೀತ)) हा भारत देशामधील एक राजकीय पक्ष आहे. भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा ह्यांनी १९९९ साली जनता दलामधून बाहेर पडून ह्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने कर्नाटकात प्राबल्य असलेला जनता दल (धर्मनिरपेक्ष) केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीचा सदस्य आहे.

प्रमुख नेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]