Jump to content

चंद्रसेन जाडोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंद्रसेन जाडोन

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१९  जून २०२४
मागील अक्षय यादव
पुढील अक्षय यादव
मतदारसंघ फिरोझाबाद

जन्म ६ जुलै, १९५० (1950-07-06) (वय: ७६)
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

चंद्रसेन जाडोन हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या फिरोझाबाद मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले.