राणाघाट लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राणाघाट हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ नदिया जिल्ह्यामध्ये आहेत.

२००८ साली नबाद्वीप लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व राणाघाट हा नवा मतदारसंघ तयार केला गेला.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुचरू रंजन हल्दर तृणमूल काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ तपस मंडल तृणमूल काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे[संपादन]

साचा:पश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ