Jump to content

भोपाळ लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोपाळ हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यामधील २९ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघामध्ये भोपाळसिहोर जिल्ह्यांमधील ८ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]